Categories: Editor Choice

रस्त्यावरील खड्डयांमुळे शाहूनगर येथील घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासना विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२५ नोव्हेंबर) : पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) राष्ट्रवादी काँग्रेस वाहतूक महासंघाच्यावतीने शुक्रवार दि. २५ नोव्हेंबर २०२२ रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन येथे रस्त्यावरील खड्डयांमुळे शाहूनगर येथील घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासना विरोधात शहराध्यक्ष श्री. अजित दामोदर गव्हाणे यांच्या मार्गदर्शनात व शहरातील प्रमुख नेते मंडळी यांच्या उपस्थितीत “निषेध आंदोलन” करण्यात आले.

यावेळी महिला अध्यक्ष कविताताई आल्हाट, वाहतूक महासंघ अध्यक्ष काशिनाथ जगताप, ओबीसी अध्यक्ष विजय लोखंडे, युवकअध्यक्ष इम्रान शेख, दत्तात्रय जगताप, अकबर मुल्ला , कविता खराडे, मिरा कदम, दिपाली देशमुख, सविता धुमाळ, दिलीप शिंगोटे, रविंद्रकुमार भडाळे, मंगेश खंडागळे, सागर भुजबळ, योगेश सोनावणे, रविंद्र शिंदे, नितीन बुगासे, जयश्री जोगदंड, युवराज पवार, झिन्नत इनामदार, राजेश हरगुडे, प्रदीप गायकवाड, विजय दळवी. इत्यादी पदाधिकारी यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थितीत होते.

Maharashtra14 News

Recent Posts

सावधान : सांगवीत गॅस चोरी करून काळ्या बाजारात चढ्या दराने होतेय विक्री … चोरी करणारा तरुण ताब्यात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी भागात गॅस चोरी करून काळ्या…

2 hours ago

देवेंद्र फडणवीस यांना पंढरपूरमध्ये कार्यकर्त्यांकडून एक खास भेट … तर, फडणवीसांनी दिला कार्यकर्त्याला सल्ला

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक शेवटपर्यंत…

2 hours ago

रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा … अजित दादा तुमच्यात जर धाडस असेल तर ….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…

1 day ago

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

4 days ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

4 days ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

5 days ago