Google Ad
Uncategorized

पिंपरी-चिंचवडमध्ये राजकीय दिवाळी; … सर्वपक्षीय मातब्बर नेत्यांचा भाजपात जाहीर प्रवेश!

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२० डिसेंबर : महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपने दोन्ही राष्ट्रवादींसह काँग्रेस-ठाकरेसेनेला जोरदार धक्का दिलाय. भाजने दिग्गजांना आपल्या पक्षात घेत ऑपरेशन लोटस यशस्वी केलंय.

२२ जण भाजपमध्ये आज प्रवेश करणार आहेत. दोन दिवसांपूर्वीच या प्रवेशाचा मुहूर्त निश्चित करण्यात आला होता. मात्र, त्या वेळ अमावस्य असल्याने हे प्रवेश दोन दिवस पुढे ढकलण्यात आले होते. त्यामुळे प्रवेशासाठी आजचा मुहूर्त निश्चित करण्यात आला. (Senior leaders from NCP, Congress and Shiv Sena join BJP)

Google Ad

आज पुण्यातील कुणीकुणी भाजपमध्ये प्रवेश केला?

सुरेंद्र पठारे (शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस)

सायली वांजळे (अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस)

बाळा धनकवडे (शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस)

नारायण गलांडे (अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस)

विकास दांगट (अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस)

रोहिणी चिमटे (शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस)

सतिश लोंढे

खंडू लोंढे

प्रतिभा चोरगे

पायल तुपे

सचिन दोडके

शुभांगी किरण होले (शिवरकर)

सुदर्शन उर्फ बाबा बाळासाहेब शिवरकर

संजोग वाघेरे, शिवसेना ठाकरे गट शहर प्रमुख

राहुल कलाटे, (शरद पवार गट)

अमित गावडे, (माजी नगरसेवक शिवसेना)

राजू मिसाळ, (माजी नगरसेवक ncp)

प्रशांत शितोळे, (माजी नगरसेवक ncp)

रवी लांडगे, माजी नगरसेवक

Pune

ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपने दोन्ही राष्ट्रवादींसह काँग्रेस-ठाकरेसेनेला जोरदार धक्का दिलाय. भाजने दिग्गजांना आपल्या पक्षात घेत ऑपरेशन लोटस यशस्वी केलंय.

आज पुण्यातील कुणीकुणी भाजपमध्ये प्रवेश केला?

सुरेंद्र पठारे (शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस)

सायली वांजळे (अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस)

बाळा धनकवडे (शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस)

नारायण गलांडे (अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस)

विकास दांगट (अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस)

रोहिणी चिमटे (शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस)

सतिश लोंढे

खंडू लोंढे

प्रतिभा चोरगे

पायल तुपे

सचिन दोडके

शुभांगी किरण होले (शिवरकर)

सुदर्शन उर्फ बाबा बाळासाहेब शिवरकर

संजोग वाघेरे, शिवसेना ठाकरे गट शहर प्रमुख

राहुल कलाटे, (शरद पवार गट)

अमित गावडे, (माजी नगरसेवक शिवसेना)

राजू मिसाळ, (माजी नगरसेवक ncp)

प्रशांत शितोळे, (माजी नगरसेवक ncp)

रवी लांडगे, माजी नगरसेवक

Ad3
ad2
ad1
Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!