महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ३० ऑगस्ट) : कर्नाटकातून शहरात विक्रीसाठी आणलेला ५ सहस्र किलो भेसळयुक्त पनीरचा साठा जप्त करण्यात आला आहे. अन्न आणि औषध प्रशासन अन् पोलीस यांनी कात्रज परिसरात ही कारवाई केली.
भेसळयुक्त पनीरचे नमुने ‘बाणेर नॅशनल अॅग्रिकल्चरल अँड फूड अॅनालिसिस अँड रिसर्च इन्स्टिट्यूट’ येथील प्रयोगशाळेत पडताळणीसाठी पाठवण्यात आले. त्यापैकी काही पिशव्यांमधील पनीर हे भेसळयुक्त असल्याचा अहवाल नुकताच प्राप्त झाला. मानवी शरिरास घातक असलेला १० लाख रुपये किमतीचा हा भेसळयुक्त पनीरचा साठा नष्ट करण्यात येणार आहे, तसेच संबंधितांवर न्यायालयीन कारवाई करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.13 मे : परिचर्या सेवेच्या जनक फ्लोरेन्स नाइटिंगेल यांची जयंती म्हणून जागतिक…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१३ मे २५.: नवी सांगवी येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित द न्यू…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१३ मे : चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप मित्र परिवार आणि भाजपचे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०७ मे : नवी सांगवी येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचालित द न्यू…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, ७ मे २०२५ :-* पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशाकीय भवनात धमाक्यांचा आवाज…सर्वत्र…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०१ मे : धगधगता स्वाभिमान ही आपल्या महाराष्ट्राची आजपर्यंतची ओळख आहे. अनेक…