Categories: Uncategorized

ख्रिसमस निमित्त गंगानगर मित्र मंडळच्या वतीने भव्य फुल पिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा … सांगवीतील पीडब्लूडी मैदानात रंगणार सामने!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२२डिसेंबर) : जुनी सांगवी येथे गंगा नगर मित्र मंडळ तसेच सांगवी भाजप युवा मोर्चा अध्यक्ष मोहित लोंढे यांच्या वतीने ख्रिसमस निमित्त भव्य फुल पिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा ‘गंगा नगर चषक २०२१’ चे आयोजन बुधवार दि . २२ डिसेंबर ते २६ डिसेंबर पर्यंत पी.डब्ल्यू.डी ग्राऊंड , नवी सांगवी , पुणे येथे करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन आज करण्यात आले.

या वेळी गंगा नगर मित्र मंडळाचे सभासद श्री काकडे, संदीप किर्दक, रोहित पाटील, सनी कसबे, सौरव पाटील, अविनाश देशपांडे, नगरसेवेक संतोष कांबळे, शारदा सोनवणे तसेच संतोष ढोरे, हिरेण सोनवणे, संजय नरोडे उपस्थित होते.

▶️अशी असणार पारितोषिके :-
✨प्रथम पारितोषिक २१००० / गंगानगर मित्र मंडळ
द्वितीय पारितोषिक ११००० / श्री . हर्षल ढोरे
✨तृतीय पारितोषिक ७००० / श्री . संतोष कांबळे
✨चतुर्थ पारितोषिक ५००० / संतोष ढोरे

▶️स्पर्धेचे नियम :-
सर्व सामने नियमानुसार दिलेल्या वेळेत खेळविण्यात येणार आहे .
सर्व सामने नियमानुसार दिलेल्या वेळेत खेळविण्यात येणार आहे . प्रत्येक सामना पाच षटकांचा राहील .
एक हाफ सांगवीचा राहील.
स्पर्धेतील सहभागी सर्व संघांनी दिलेल्या वेळे अगोदर १५ मिनिटापुर्वी मैदानात हजर रहावे .
सर्व संघातील खेळाडूंनी कंप्लसरी स्पोर्टस् शुज , ट्रॅक पॅन्ट , आणि टी शर्ट परिधान करुन स्पर्धेत सहभागी व्हावे .

▶️संपर्क :-
रोहित पाटील – ८६२५०५८६६७
सनी कसबे – ९७६७७५५७०५

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

2 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

5 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago