Google Ad
Editor Choice

युवासेना सचिव वरूणजी सरदेसाई व शिवसेना शहरप्रमुख सचिन भोसले यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा.

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२४ सप्टेंबर) : युवासेना सचिव श्री. वरूणजी सरदेसाई व शिवसेना शहरप्रमुख श्री. सचिन भोसले ह्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त पिंपरी युवा सेनेकडून वृक्षारोपण व दापोडी येथील अनाथ आश्रमास अन्नदान व अन्नधान्य वाटप करण्यात आले.

यावेळी प्रमोद गायकवाड, रवी नगरकर,अविनाश जाधव,अभिजित कांबळे, राहुल जाधव, उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी युवा अधिकारी निलेश हाके ह्यांनी केले होते.

Google Ad
Google Ad

About the author

Maharashtra14 News

81 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!