Google Ad
Editor Choice

कोविड काळात वडिलांचे छत्र गामावलेल्या मुलांना युवासेनेच्या प्रतिक्षाताई घुले यांच्या वतीने दिवाळीसाठी मायेचा फराळ

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०५नोव्हेंबर) : कोविड काळात वडिलांचे छत्र गामावलेल्या मुलांना युवासेनेच्या प्रतिक्षाताई घुले यांच्या वतीने दिवाळीसाठी मायेचा फराळ.कोविड काळात अनेक कुटुंबातील कमावत्या व्यक्तींचे निधन झाले आहे. अशा प्रभाग क्रमांक ४ मधील कुटुंबीयांना आधार म्हणून युवासेनेच्या प्रतिक्षाताई घुले यांच्या वतीने त्या कुटुंबातील व्यक्तींना फराळ, मिठाई व जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी दक्षता समिती सदस्य रवि कोवे सर , उपविभाग प्रमुख नामदेव घुले,युवासेना विभाग अधिकारी सनी कड उपस्थित होते, या कार्यक्रमाची आयोजन युवतीसेनेच्या पिंपरी विधानसभा प्रमुख प्रतिक्षा घुले यांनी केले होते

Google Ad

Google Ad

About the author

Maharashtra14 News

12 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!