Google Ad
Editor Choice

होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी! … आषाढी एकादशी निमित्ताने दापोडीतील विठ्ठल मंदिरात रंगला भक्त्तीचा सोहळा!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२०जुलै) : होय होय वारकरी । पाहे पाहे रे पंढरी ।

आषाढी एकादशी निमित्त दापोडी,वरिल आळी,खालील आळी,पवार वस्ती, सांगवी,पिंपळेगुरव,फुगेवाडी, कासारवाडी येथील विठ्ठल मंदिरात सोशल डिस्टंसिंग पाळून महिलांनी व पुरूषानी काकडा आरती ,भजन प्रवचन, करून विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तीचे दर्शन घेतले .

Google Ad

यावेळी काही मंदिरा मध्ये शाबुदाणा खिजडी ,बटाटा वेर्फस,राजगिरा लाडु आदी उपवासाच्या प्रसाद नियोजन केले गेले.तसेच मंदिरांमध्ये विठ्ठल रूक्मिणीच्या मूर्तीला मनमोहक अशी सजावट करण्यात आली.अशाप्रकारे आषाढी एकादशी पंढरपूरला न जाता प्रत्येक भाविकांनी आपआपल्या परीसरातील विठ्ठल मंदिरांना पंढरी मानुन भक्ती भावाने आपल्या आवडत्या पांडुरंगाचे दर्शन घेतले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

171 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!