Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

महिला बालकल्याण सभापती ‘चंदाताई लोखंडे’ यांनी वाढदिवसा निमित्त वृक्षारोपण करून दिला सामाजिक संदेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१६जून) : आपला वाढदिवस साजरा करताना तो नेहमीच पर्यावरण पुरक असला पाहिजे या विचाराच्या असलेल्या पिंपळे गुरव प्रभाग २९ च्या नगरसेविका व महिला बालकल्याण समितीच्या सभापती चंदा लोखंडे यांनी प्रभागातील वैदूवाडी परिसरात वृक्षारोपण करून आपला वाढदिवस साजरा केला.

या वृक्षारोपण कार्यक्रमास मा. नगरसेवक शंकरशेठ जगताप, नगरसेवक सागर अंघोळकर, मा.नगरसेवक राजु लोखंडे, माऊली जगताप, उद्यान विभाग ज्युनियर इंजिनीयर कुंभार, आरोग्य विभाग अधिकारी माने, स्थापत्य विभागाचे ज्युनियर इंजिनीयर शिर्के, उद्यान विभागचे दुदुस्कर, गुज्जर, उद्यान व आरोग्य चे सर्व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

Google Ad
Google Ad

About the author

Maharashtra14 News

86 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!