महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. १४ एप्रिल) : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त काशिद नगर,पिंपळे गुरव येथे सर्व जाती धर्मातील महिला व पुरुष कार्यकर्ते यांनी मिळून डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरा केली, यावेळी सर्वांनी अभिवादन केले. सदर कार्यक्रमास परिसरातील सर्व जाती धर्माचे लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी संगीता लांडगे,ज्योती कांबळे. पुष्पा पोळ. मालन गायकवाड. मोहिनी परीट, वैशाली शिवशरण, उषा बोडरे. स्नेहा गायकवाड, प्रमिला गोडबोले, सुवर्णा वाघमारे, अनिता वनबट्टे, धनश्री खोत, अश्विनी गायकवाड,माया कांबळे, सुरेखा गुलदगड, सारिका माने,दिक्षा कांबळे, ऐश्वर्या शिवशरण, स्नेहल शिवशरण,रिया पोळ, अदिती गुलदगड, नंदिनी पोळ, समृद्धी वाघमारे,श्रेया गायकवाड. सुनिता साळवे,कल्पना इंगळे भाग्यश्री कंबळे,बेबी लोंढे,मनीषा पोळ, खंडागळे काकू,इत्यादी महिला उपस्थित होत्या, मंडळाचे अध्यक्ष अजिंक्य लांडगे , सहदेव माने,अविनाश इंगळे,श्रीकांत तामचिकर,सतीश जाधव,संतोष परीट, निलेश परीट, सुनिल साळवे,संकेत लांडगे,गौतम शेलार,गणेश पुसळकर, राजेश ऐशी,यश शिवशरण आदित्य कांबळे, सागर ऐशी,सागर मोरे,रोहित गोडबोले यांची उपस्थिती लाभली, सदर कार्यक्रमाचे नियोजन सामाजिक कार्यकर्ते अनिल कांबळे यांनी केले.
*महाराष्ट्राच्या #अर्थसंकल्प२०२५ चे ठळक मुद्दे:* *विकसित भारत-विकसित महाराष्ट्र.* महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१० मार्च : महाराष्ट्र…
महाराष्ट्र 4 न्यूज, दि.०८ मार्च : कोणत्याही स्त्रीला तिच स्वातंत्र्य देण, समान वागणुक देण, तिच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०९ मार्च : जगद्गुरु संत तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्त…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. ८ मार्च - राज्यातील दारिद्र्यरेषेखालील महिला आणि ९ ते १४ वयोगटातील…
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने उभारलेल्या पाण्याच्या टाकीचे आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते लोकार्पण... : चिंचवड येथील…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०५ मार्च २०२५ : पिंपरी चिंचवड शहर कचरामुक्त करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या…