Categories: Editor Choice

पिंपरी चिंचवड प्रभाग क्र. २६ मधील सांगवी-किवळे रस्त्यावरील १३२ केव्ही.. ईएचव्ही लाइनचा टॉवर स्थलांतरीत करण्याचा शुभारंभ..

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. ४ मार्च २०२२ :  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्र. २६ मधील सांगवी-किवळे रस्त्यावरील १३२ केव्ही ईएचव्ही लाइनचा टॉवर स्थलांतरीत करण्याचा शुभारंभ आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते आणि महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.

यावेळी नगरसदस्य संदिप कस्पटे, नगरसदस्या आरती चोंधे, निर्मला कुटे,शारदा सोनवणे, माजी नगरसेवक विनायक गायकवाड आदी उपस्थित होते.

औंध रावेत रस्त्यावरील वाय जंक्शन ते औंध हॉस्पिटल दरम्यानच्या अती उच्चदाब वाहिनीमुळे (ईएचव्ही टॉवरलाइन) रहदारीस अडथळा निर्माण होत असल्याने ती वाहिनी स्थलांतरीत करण्याचा निर्णय महापालिकेच्या वतीने घेण्यात आला होता. या कामासाठी सुमारे ३ कोटी २० लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत अशी माहिती महापालिकेच्या अभियंत्यांनी दिली.

Maharashtra14 News

Recent Posts

मतदान जनजागृतीत व्यापा-यांचा सहभाग तसेच नवोदीत मतदार आणि प्रथमच मतदानासाठी मूकबधिर पहिलवान उत्सुक….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७) : पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या नियंत्रणाखाली…

53 mins ago

मतदान करताना वोटिंग कार्ड नसल्यास या १२ पैकी एक ओळखपत्र ग्राह्य धरणार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०७ मे) :आज (०७ मे) ज्येष्ठ नेते शरद पवार आणि काँग्रेसचे…

8 hours ago

क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागल्याने …. पुण्यातील ११ वर्षीय कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : क्रिकेट खेळत असताना गुप्तांगावर चेंडू लागल्याने ११ वर्षीय मुलाचा…

21 hours ago

बारामतीत शरद पवारांनी लावली फिल्डींग … कोणाकडे कोणती जबाबदारी?? …. !!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीसाठी  येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान…

22 hours ago

सावधान : सांगवीत गॅस चोरी करून काळ्या बाजारात चढ्या दराने होतेय विक्री … चोरी करणारा तरुण ताब्यात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी भागात गॅस चोरी करून काळ्या…

1 day ago

देवेंद्र फडणवीस यांना पंढरपूरमध्ये कार्यकर्त्यांकडून एक खास भेट … तर, फडणवीसांनी दिला कार्यकर्त्याला सल्ला

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक शेवटपर्यंत…

1 day ago