Categories: Editor Choice

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना 207 भोसरी विधानसभा मतदार संघात मतदार नोंदणी मार्गदर्शन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२५ नोव्हेंबर) : आज दिनांक 25.11.2022 रोजी 207 भोसरी विधानसभा मतदार संघातील महाविद्यालयातील राजमाता जिजाऊ कला,वाणिज्य महाविद्यालय लांडेवाडी भोसरी येथे व मॉडर्न हायस्कूल निगडी येथे व अन्य महाविद्यालयात नव मतदारांची मतदार यादीत नोंदणी होणे कामी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

त्या अनुषंगाने महाविद्यालयातील नवं मतदारांची Voter Helpline दवारे Online व ऑफलाईन स्वरूपात नोंदणी करून घेण्यात आली. तसेच, सदरील शिबिरात विद्यार्थ्यांना 207 भोसरी विधानसभा मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी डॉ. राणी ताटे मॅडम,गीता गायकवाड मॅडम अपर तहसीलदार पिंपरी चिंचवड तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, आण्णा बोदडे, क्षेत्रीय अधिकारी क विभाग तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी व श्री अशोक पाटील सर प्राचार्य राजमाता जिजाऊ कॉलेज लांडेवाडी भोसरी व मश्री पांडुरंग पवार तहसीलदार करमणूक कर अधिकारी तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी व श्री सुनील कास्टेवाड महसूल सहायक 207 भोसरी विधानसभा मतदारसंघ यांनी मोलाचे असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून लोकशाही बळकट करण्यासाठी मतदारांची नोंदणी करून घेण्याचे आवाहन या कार्यक्रमाच्या निमित्ताने करण्यात आले आहे..

Maharashtra14 News

Recent Posts

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

17 hours ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

4 days ago

गरीब, कष्टकरी व आदिवासींना मोदींनी न्याय दिला – खासदार बारणे … आपटा गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…

4 days ago

‘दादां’च्या चिरंजिवांच्या ‘वाय प्लस’ दर्जाची सिक्युरिटीचे नेमके कारण काय?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय…

5 days ago

पिंपरी विधानसभा कार्यालयामार्फत सेक्टर ऑफिसर्स यांना ईव्हीएम सिलिंगचे प्रशिक्षण…

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : मावळ लोकसभा निवडणुकीसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे…

5 days ago

स्वच्छतेच्या मोहिमेत महिला बचत गटांचा सहभाग वाढविणार, आणखी ४९ सामुदायिक शाैचालये चालविण्यास देणार…

महाराष्ट्र 14 न्यूज,  दि. १९ (प्रतिनिधी) -* पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या मोहिमेत महिला…

1 week ago