Google Ad
Editor Choice

आर्य वैश्य कोमटी समाजाचे संतगुरु श्री वेदांतकेसरी रंगनाथमहाराज परभणीकर यांची ५२ वी पुण्यतिथी श्री गांधी भवन कोथरुड येथे उत्साहाने संपन्न

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.३० डिसेंबर) : आज रोजी दिंनाक ३०/१२/२०२१ रोजी आर्य वैश्य कोमटी समाजाचे संतगुरु श्री वेदांतकेसरी रंगनाथमहाराज परभणीकर यांची ५२ वी पुण्यतिथी श्री गांधी भवन कोथरुड येथे उत्साहाने पार पडली.

प्रथमच पुण्यनगरीत आर्य वैश्य युथची स्थापना झाली.संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री.सुर्यकांत भाऊ कोकड व परभणी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष श्री.प्रदीपभाऊ कोकडवार यांनी महापदग्रहण सोहळयात कार्यकत्यांना नियुक्तिपत्रे व ,मार्गदर्शन केले.

Google Ad

*नियुक्त कार्यकारणी*
ज्येष्ठ सल्लागा र:-प्रल्हाद जवादवार ,दिलीपजी मोदी.
१)जिल्हाप्रमुख :-श्री.संजयदादा कोडांवार
२) जिल्हाध्यक्ष:-श्री.दिपक वासुदेव भावटणकर
३)जिल्हाउपाध्यक्ष:-श्री.बालाजी गादेवार
४) जिल्हासंघटनप्रमुख:-श्री.विनायक मुनगीलवार
५)शहराध्यक्ष:-श्रीहरी गादेवार
६)शहर उपाध्यक्ष
अ) अक्षय नारलावार
ब) सुनिल जवादवार
क)गजानन अर्थमवार
ड)विनोद मद्रेवार
इ)पंकज सोमावार
सांत्वनसमितीप्रमुख:-श्री.नारायणजी पालकृतवार,कृष्णा बच्चेवार,मंगेश बच्चेवार
आत्तापर्यंत १२५ पदाधिका्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली आहे.पुणे शहरात प्रथमच जाहीर लोकसहभागातुन जम्बो कार्यकारणी तयार होत आहे.

महिला कार्यकारणी पुणे
१)पुणे जिल्हा अध्यक्ष:-सौ.वैशाली मदन सातभाई
२) जिल्हा शहर अधक्ष्य:-सौ. स्मिता प्रशांत चौलवार
३) जिल्हा संघटक प्रमुख:-सौ. सारिका ताई अर्थामवार
४) जिल्हा संपर्क प्रमुख:- सौ. मोहिनी विनायक मुनगिलवार

पुणे शहर उपाध्यक्ष:-
अ) सौ. नीता पंकज सोमावार
ब)सौ.स्नेहा ताई सायनवार
क)सौ. कोमल अर्थामवार
ड)सोनी साईनाथ कोत्तावार.
सदर कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन श्री.रंगनाथमहाराज प्रतिष्ठान कोथरुड व आर्य वैश्य युथ पुणे यांनी संयुक्तपणे केले.
शिक्षणाचे माहेरघर असणा्या पुणे शहरात समाजातील ग्रामीण, गरजु,होतकरु विद्यार्थ्यांना, नोकरदारांना संघटीत करुन त्यांना अल्पदरात हॉस्टेल ची व्यवस्था उपलब्ध करण्यावर भर देण्यात येईल असे जिल्हाध्यक्ष श्री.दिपक भावटणकर यांनी सांगितले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!