Google Ad
Editor Choice

‘साह्यकारी प्रतिष्ठान’ आयोजित ‘वंदे शक्ती स्वरूपा’ सन्मान नारी शक्तीचा … या सन्मान सोहळ्याच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या दुर्गेचा सन्मान!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ ऑक्टोबर) : सांगवी पिंपळे गुरव भागातील नारी शक्तीचा दसऱ्याच्या पावन मुहूर्तावर विशेष सन्मान घेण्यात आला, आमदार मा. लक्ष्मणभाऊ जगताप आणि शंकरशेठ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नवरात्री उत्सव २०२१ निमित्त ‘साह्यकारी प्रतिष्ठान‘ आयोजित ‘वंदे शक्ती स्वरूपा’ सन्मान नारी शक्तीचा या सन्मान सोहळ्याच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या रोज एका दुर्गेचा सन्मान करण्यात आला. यामध्ये …

▶️आदरणीय.सौ.उषा(माई) ढोरे
महापौर( पिंपरी-चिंचवड मनपा )

Google Ad

मार्गदर्शक, हितचिंतक,लोककल्याणासाठी,महिलांच्या प्रश्नसाठी,महिला सबलीकरण,समजासेवेसाठी,एक असे नेतृत्व की ज्याच्या कडून नेहमीच काहींना काहीतरी शिकण्याची ऊर्जा मिळते, covid काळात सदैव जनतेसाठी जीवाची पर्वा न करता त्यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रथम नागरिक म्हणून साजेसे काम केले सदैव सेवकार्यात कार्यरत …

▶️मा.सौ.शारदा सोनवणे
कार्यक्षम नगरसेविका

जनतेसाठी सदैव कार्यक्षम असणाऱ्या,विविध प्रश्नांना सामोरी जाऊन त्यातून योग्य तो मार्ग काढणाऱ्या,आपल्या कर्तव्याशी तत्पर असणाऱ्या अश्या सदैव कार्यरत असणाऱ्या…

▶️मा.सौ.उषाताई मुंढे
कार्यक्षम नगरसेविका

 

प्रतिभा महिला मंडळाच्या माध्यमातून सदैव कार्यरत असणाऱ्या, महिलांना बचतगटाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून , covid काळात चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून अन्नछत्रातुन अन्नदान केले सदैव जनकल्याणासाठी कार्यरत…

▶️मा.सौ.माधवीताई राजापूरे
‘कार्यक्षम नगरसेविका’

गोरगरिबांच्या लोककल्याणासाठी, महिलांच्या प्रश्नसाठी,महिला सबलीकरण, समजासेवेसाठी, अचूक जाणकार, योग्यतो निर्णय घेणे अशा सदैव कार्यरत असणाऱ्या…

▶️मा.डॉ सौ. जयश्री देवीदास शेलार
वैद्यकीय अधिकारी पिंपळे निलख दवाखाना (पिं.चिं.मनपा)

वैद्यकीय पेशात असल्यामुळे सर्वसामान्य लोकांची सेवा,आरोग्य विषयक जनजागृती, covid काळात कुटुंबाला बाजूला ठेऊन आपल्या कार्यांशी तत्पर राहून अहोरात्र रुग्णांची सेवा केली आणि आजही करत आहेत. रुग्ण सेवेचे व्रत घेऊन सदैव आपल्या सेवेत कार्यरत तत्पर असलेल्या अशा स्त्री शक्तीला ‘साह्यकरी प्रतिष्ठान’ च्या वतीने सन्मानचिन्ह आणि तुळशीचे रोप देऊन सन्मानित करण्यात आले.

तुळशी चे रोप यासाठी की त्याचे विविध औषधी गुणधर्म आहेच पण सर्व झाडांनमध्ये त्याचे विशेष अशे पूजनीय स्थान आहेच आणि या सन्मानीय दुर्गांचे ही समाजात पूजनीय स्थान आहे. त्यामुळेच एक सन्मानतेचे प्रतीक म्हणून ते देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी साई कोंढरे(सामाजिक कार्यकर्ते), चेतन तारू(सरचिटणीस भाजयुमो पिं.चिं.प्र.क्र:३१), अभिजित बागुल(अध्यक्ष भाजपा युवा मोर्चा पिं.चिं.प्र.क्र:२९), प्रतीक भोसले(उपाध्यक्ष:-भाजपा युवा मोर्चा पिं.चिं. प्र.क्र:२९) ज्योतीताई खंडारे(युवती सहसंयोजिका भाजयुमो पिं.चिं), ज्योतीताई (गुंजाळ) खेसे (युवती सहसंयोजिका भाजयुमो पिं.चिं), सोनमताई गोसावी(युवती संयोजिका भाजयुमो पिं.चिं), सोनाली ताई शिंप्पी(अध्यक्ष महिला मोर्चा:-भाजपा सांगवी-काळेवाडी मंडल), स्वाती ताई जाधव(सरचिटणीसमहिला मोर्चा:-भाजपा सांगवी-काळेवाडी मंडल), सौ. विद्याताई पवार(अध्यक्ष:-शिक्षक आघाडी)

सोहम खंडिझोडे,शुभम चांद,अजिंक्य बोर्डे,अक्षय पाटील,गौरव जोशी,पियुष यादव,साईश कोकाटे,शरद सूर्यवंशी,विशाल वलावंडे,सुजित चौधरी,रोहित शिरसाटं,रोहन गायकवाड,रोहन हरे,चेतन्य शिंदे,अथर्व शेटे,आदित्य गावडे उपस्थित होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

68 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!