महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२१ ऑक्टोबर) : लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या स्मरणार्थ आणि आमदार अश्विनी माई जगताप तसेच भाजप शहराध्यक्ष शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नवरात्री उत्सव २०२३ निमित् ‘साह्यकारी प्रतिष्ठान’ यांच्या वतीने ‘वंदे शक्ती स्वरूपा’ सन्मान नारी शक्तीचा या सन्मान सोहळ्याच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या ९व दुर्गेँचा सन्मान करण्यात आला.
लक्ष्मी महिला संस्था विद्यानगर नवी सांगवी या ठिकाणी सत्कार मूर्ति डॉ.जयश्री देवीदास शेलार
(वैद्यकीय अधिकारी, पिंपळे गुरव दवाखाना, पिं चिं मनपा), सौ.रेणुका कुलकर्णी (शास्त्रीय संगीतकार), सौ.धनश्री जगदाळे (आरोग्य निरीक्षक पिं.चिं. महानरपालिका), सौ.वैशाली अभंगराव (सहाय्यक पोलिस उप-निरीक्षक), संगीता पाचंगे (पत्रकार) या नवदुर्गांचा ‘वंदे शक्ती स्वरूपा’ सन्मान नारी शक्तीचा या पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
या माध्यमातून अश्या स्त्री शक्तीला सन्मानचिन्ह आणि तुळशीचे रोप या साठी की त्याचे विविध औषधी गुणधर्म आहेच पण सर्व झाडांमध्ये त्याचे विशेष अशे पूजनीय स्थान आहेच आणि या सन्मानीय दुर्गांचे ही समाजात पूजनीय स्थान आहे. त्यामुळेच एक सन्मानतेचे प्रतीक म्हणून देऊन सन्मान करण्यात आला.
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी : दि. २६ ऑगस्ट २०२५ गणेशोत्सवाची तयारी सध्या जल्लोषात सुरू असून…
महाराष्ट्र 14 न्यूज पिंपरी, दि. २६ ऑगस्ट २०२५ :* गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 25 ऑगस्ट :- कुत्रे पाठीमागे लागल्यामुळे नवी सांगवीतील एक महिला गाडीवरून…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.25ऑगस्ट :-- पिंपरी चिंचवडचा प्रयोद रजपूत बेस्ट बॉक्सरचा मानकरी ठरला आहे. पिंपरी…
अजित पवारांनी आज चौफेर फटकेबाजी केली. मी बीडचा पालकमंत्री आहे. तिथले नागरिक म्हणतात तुम्ही अधून-…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, २५ ऑगस्ट २०२५ : चऱ्होली येथील वडमुखवाडी परिसरात संत ज्ञानेश्वर महाराज…