Google Ad
Editor Choice

Mumbai : राज्यात 1 मे पासून लसीकरण होणार नाही …अयोग्यमंत्री ‘राजेश टोपे’ यांचं मोठं विधान!

महाराष्ट्र 14 न्यूज : राज्याला मोठ्या प्रमाणावर लस उपलब्ध होणार नाहीत.

( ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. )

राज्याला मोठ्या प्रमाणावर लस उपलब्ध होणार नाहीत. त्यामुळे 1 मे पासून राज्यात लसीकरण सुरू होणार नाही, असं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे येत्या 1 मे रोजी राज्यातील 18 वर्षांवरील व्यक्तींचं लसीकरण होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. राज्यात सर्वांचं मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र लगेच मोठ्या प्रमाणावर लस मिळणार नसल्याने राज्यात 1 मे रोजी लसीकरण करण्यात येणार नाही.

Google Ad

▶️महाराष्ट्रातील सरसकट सर्वांना मोफत लस मिळणार

▶️१८ ते ४४ वर्षांतील सर्वांना मिळणार मोफत लस

▶️कोविन अँप वर नोंदणी करणे बंधनकारक

▶️नोंदणी करणाऱ्यांनाच लस मिळणार

Google Ad

About the author

Maharashtra14 News

14 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!