महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.३१ जुलै) : वेळो वेळी वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत असणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोषारी यांनी काल महाराष्ट्रात राहुन महाराष्ट्र राज्यच्या अपमान करणारे वक्तव्य केले. त्यामुळे संपुर्ण महाराष्ट्रातील जनता व मराठी माणूस संतापला आहे, त्यात शिवसेना व युवासेना देखील आक्रमक होताना आज पिंपरी विधानसभेत दिसुन आले.
राज्यपाल कोषारी यांच्या विरोधात घोषणाबाजी करत राज्यपाल यांना केंद्राने परत बोलुन घ्यावे व महाराष्ट्राला नवीन राज्यपाल द्यावे, यासाठी महाराष्ट्र भर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने स्वाक्षरी मोहीम आज घेण्यात आली.पिंपरी युवासेनेचे युवाअधिकारी श्री निलेश हाके यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी विधानसभेतील दापोडी येथे स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. यात सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवीला.
यावेळी शिवसेनेचे उपशहरप्रमुख तुषार नवले, सौ. शीला मामी जाधव, एकनाथ हाके, मंदार तांबे, विनोद जाधव, रामभाऊ शिंगोटे,अंकुश मामा जाधव, सुनील ओव्हाळ,तुतीय पंथ चे पापा सय्यद,मनोज काची,ऍड. मनोज गायकवाड, मोसीन शेख, राहुल जाधव,अजय कदम, ज्ञानेश्वर मते, अमर अडसुळे, स्वप्नील शेवाळे,शिवा काची,अथर्व शिंदे, लक्ष्मण शिवशरण, सचिन कोष्टी,शिवसैनिक व युवासेना सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…
महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…
महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : मावळ लोकसभा निवडणुकीसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १९ (प्रतिनिधी) -* पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या मोहिमेत महिला…