महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० जुलै) : पिंपरी चिंचवड शहरातील जुनी सांगवी संगम नगर येथे आज सकाळी पहाटेच ६ः१५ वाजता येथे मोठे झाड मुळापासून पडले व रस्ता बंद झाला आहे. स्थानिक कार्यकर्ते राजू सावळे यांनी त्वरित संमधित पिंपरी चिंचवड रहाटणी व नेहरूनगर अग्निशामक दलास फोन केला दोन्ही गाड्या आल्या व मोठे झाड असल्याने २ तासात रस्ता खुला केला.
या ठिकाणी काल दिवसरात्र पाऊस पडत आहे पहाटे अचानक झाड पडल्याने दोन रिक्षा तर काही छोटी वाहने अडकली व नुकसान झाले. पण कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. पिंपरी चिंचवड रहाटणी व नेहरूनगर अग्निशामक दलाने तात्पुरता दाखवत झाड बाजूला करून रस्ता खुला केल्याने नागरिकांनी त्यांचे धन्यवाद मानले.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.13 मे : परिचर्या सेवेच्या जनक फ्लोरेन्स नाइटिंगेल यांची जयंती म्हणून जागतिक…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१३ मे २५.: नवी सांगवी येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित द न्यू…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१३ मे : चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप मित्र परिवार आणि भाजपचे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०७ मे : नवी सांगवी येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचालित द न्यू…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, ७ मे २०२५ :-* पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशाकीय भवनात धमाक्यांचा आवाज…सर्वत्र…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०१ मे : धगधगता स्वाभिमान ही आपल्या महाराष्ट्राची आजपर्यंतची ओळख आहे. अनेक…