संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त … राष्ट्रवादी युवती काँग्रेसतर्फे वृक्षारोपण कार्यक्रम!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२७ जून) : बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताचे औचित्य साधून आज राष्ट्रवादी युवती काँग्रेसतर्फे आज पिंपरी चिंचवड शहरात विविध ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम दापोडी  सांगवी, लांडेवाडी, भोसरी, दिघी, चिखली तसेच विकासनगर येथे पार पडला, या कार्यक्रमास भोसरी विधानसभेचे प्रथम आमदार विलासशेठ लांडे पाटिल करण्यात आला.

यावेळी नगरसेवक विक्रांत लांडे , मा. नगरसेवक प्रशांत शितोळे , प्रवक्ते फजलभाई शेख़ , अरुण बोऱ्हाडे , प्रकाश सोमवंशी, सारिकाताई पवार, अजय चव्हाण,पोपट पडवळ, उज्वला ढोरे, माहेश्वरी परान्ड़े, राधिका घोडके, मनिशा पूरी, कोमल कवडे आदी मान्यवर उपस्थित होते.

तसेच अंध शाळेतील मुलांचाही सहभाग होता.या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी युवती काँग्रेस अध्यक्ष वर्षा जगताप तसेच ऋतुजा बिराजदार ,नेहा पडवळ लालबी शेख़ लोखंडे,शलाका बनकर, सोनाली घाडगे,श्रद्धा कुटे, तृप्ती गोरे, राजश्री आहिरे, अंकिता इथापे, भव्यशीला गायकवाड, रविराज काळे यांनी केले होते.

Maharashtra14 News

Recent Posts

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

2 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

5 days ago

गरीब, कष्टकरी व आदिवासींना मोदींनी न्याय दिला – खासदार बारणे … आपटा गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…

6 days ago

‘दादां’च्या चिरंजिवांच्या ‘वाय प्लस’ दर्जाची सिक्युरिटीचे नेमके कारण काय?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय…

6 days ago

पिंपरी विधानसभा कार्यालयामार्फत सेक्टर ऑफिसर्स यांना ईव्हीएम सिलिंगचे प्रशिक्षण…

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : मावळ लोकसभा निवडणुकीसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे…

6 days ago

स्वच्छतेच्या मोहिमेत महिला बचत गटांचा सहभाग वाढविणार, आणखी ४९ सामुदायिक शाैचालये चालविण्यास देणार…

महाराष्ट्र 14 न्यूज,  दि. १९ (प्रतिनिधी) -* पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या मोहिमेत महिला…

2 weeks ago