Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

उद्या दि .१२ जून २०२१ रोजी ‘ कोव्हॉक्सीन ‘ वय वर्ष १८ ते ४४ व वय वर्षे ४५ वरील लाभार्थीना फक्त दुसरा डोस … तसेच कोविशिल्ड ‘ चा पहिला डोस व दुसरा डोस या केंद्रांवर मिळणार

महाराष्ट्र 14 न्यूज , (दि .११ जून २०२१) : उद्या दि . १२ जून २०२१ रोजी ‘ कोव्हॉक्सीन ‘ वय ४५ वर्षा पुढील लाभार्थीना फक्त दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्यांना १०० लाभार्थीच्या क्षमतेने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या खालील ०८ लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं . ५.०० या कालावधीत देण्यात येईल .

Google Ad

तसेच उद्या दि .१२ / ०६ / २०२१ रोजी ‘ कोव्हॉक्सीन ‘ वय १८ ते ४४ वर्षे लाभार्थीना फक्त दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्यांना १०० लाभार्थीच्या क्षमतेने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या खालील ०४ लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं . ५.०० या कालावधीत देण्यात येईल .

तसेच उद्या दि .१२ / ०६ / २०२१ रोजी फक्त वय ४५ वर्षा पेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थ्यांना आणि HCW व FLW यांना ‘ कोविशिल्ड ‘ चा पहिला डोस व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर १२ ते १६ आठवडयांच्या दरम्यान म्हणजे ( ८४ दिवसानंतर ते ११२ दिवसपर्यत ) देण्यात येणार आहे . या अनुषंगाने लसीकरणाचा डोस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सोबत जोडलेल्या यादीमधील ५३ लसीकरण केंद्रावर १५० लाभार्थीच्या क्षमतेने सकाळी १०.०० ते सायं . ५.०० या कालावधीत देण्यात येईल .

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर दि .१२ / ०६ / २०२१ रोजी सकाळी ९ .०० वाजले नंतर टोकन वाटप करण्यात येईल नागरिकांनी वेळेआधी लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये .

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!