Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

आज २८ एप्रिल रोजी पिंपरी चिंचवड मनपा कडून मिळणार फक्त या केंद्रांवर कोविड-१९ लस

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. २८ एप्रिल) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे पुरेशी कोविड -१९ लस उपलब्ध नसल्यामुळे आज मर्यादित क्षमतेसह कोविड-१९ लसीकरणाकरीता लस ही फक्त खालील लसीकरण केंद्रे केवळ कार्यरत असतील, असे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने कळविण्यात आले आहे.

🔴पीसीएमसी मध्ये २८ एप्रिल २०२१ साठी सुरु असलेली कोविड- लसीकरण सत्र केंद्र ..

Google Ad

▶️ पिंपळे गुरव पीसीएमसी शाळा

▶️ यमुनानगर रूग्णालय

▶️ स्केटिंग ग्राऊंड, यमुनानगर

▶️ म्हेत्रे वस्ती दवाखाना

▶️वायसीएम हॉस्पिटल

▶️वाकड पीसीएमसी शाळा

▶️तालेरा हॉस्पिटल

▶️नवीन भोसरी रुग्णालय

▶️सावित्रीबाई फुले शाळा, भोसरी

▶️नवीन जिजामाता हॉस्पिटल, पिंपरी

▶️नवीन आकुर्डी रुग्णालय

▶️रोटरी क्लब सेंटर (विशेषत: अपंग लोकांसाठी)

Google Ad

About the author

Maharashtra14 News

9 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!