Google Ad
Editor Choice

तुमच्या स्वप्नातील घर सत्यात उतरवण्यासाठी आता ‘ सिल्व्हर ग्रुप ‘ घेऊन येत आहे, पिंपळे गुरव येथे ‘सिल्व्हर पॅराडाईज’

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि२७ मे) : आपलं स्वत:च घर असावं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि हा केवळ आर्थिक निर्णय नाही तर भावनिक विषय असतो. आर्थिकदृष्ट्या प्रगती साधण्यासाठी अनेकजण काही ध्येय ठरवत असतात, यापैकी बहुतांश जणांचा कल हा स्वत:च घर असावं याकडे असतो. घर खरेदीसाठी सध्या सर्वाधिक आकर्षित करणाऱ्या शहरांपैकी पिंपरी चिंचवड एक आहे.

ग्राहकांची पिंपरी चिंचवड मध्ये घर खरेदीची (Real Estate) वाढती आवड पाहता, पिंपरी चिंचवड मध्ये घरांचे दरही कमालीचे वाढू लागले आहेत. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून थंड असलेला रिअल इस्टेटमध्ये 2022 पासून तेजी पाहायला मिळतेय.

Google Ad

पिंपरी चिंचवड शहरात सर्वच भागात वेगवेगळे गृहप्रकल्प आकार घेत आहेत. अनेक ठिकाणी बांधकाम सुरु आहेत. तर अनेक प्रकल्प अंतिम टप्प्यात आहेत. अशातच वाढती कनेक्टीव्हिटी पाहता नवी सांगवी-पिंगळे गुरव भागात घर खरेदी करण्यासाठीचा लोकांचा कल वाढतोय. पिंगळे गुरव मधील वेगवान विकासानं अनेकांना चकीत केल्यानं तिथे घर खरेदीदारांचा उत्साह आहे. अशाच पिंपरी चिंचवड शहरात बांधकाम व्यावसायात नावाजलेल्या गणेश जाधव, संतोष बारणे आणि किरण सावंत यांच्या सिल्व्हर ग्रुपच्या ‘सिल्व्हर पॅराडाईझ‘ या गृहप्रकल्पाचे उद्घाटन माजी नगरसेवक शंकरशेठ जगताप व प्रसिद्ध सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते पिंगळे गुरव, राम नगर येथे दिमाखात पार पडले.

यावेळी उधोजक विजय जगताप, माजी नगरसेवक राजेंद्र राजापूरे, सांगवी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील टोनपे, पोलीस निरीक्षक उंडे, उधोजक शिवाजीराव काळे, परेश सस्ते पाटील, रमेश काशीद तसेच ग्राहक वर्ग उपस्थित होता. यावेळी उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी बुकिंग केलेल्या पहिल्या तीन ग्राहकांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

● 2BHK मध्ये असतील या सुख सुविधा :-

• पॉवर बॅकअप – कॉमन एरिया – लिफ्ट आणि वॉटर पंप
कार चार्जिंग पॉइंट
• कॉमन एरियात CCTV CAMERA इंटरकॉम फोन एलिगंट एन्ट्रन्स लॉबी, कंपाउंड वॉल
• रुफटॉप गार्डन
• गारबेज शूट
• सोलार वॉटर कनेकश
• विडिओ डोट फोन

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!