Google Ad
Editor Choice

सायकल पट्टू दत्ता घुले यांना … पर्यावरण संवर्धन सायकल पट्टू गौरव सन्मान प्रदान!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१७सप्टेंबर) : अमर मित्र मंडळ आयोजित पर्यावरण पूरक गणेश उत्सवा निमित्त निसर्ग संवर्धन व स्वच्छता संदेश देत सायकल रॅलीच्या माध्यमातून विविध शहरी भागात व धार्मिक स्थळी झाडे लावा , झाडे जगवा , पाणी आडवा , पाणी जिरवा , सायकल चालवा , इंधन वाचवा आदी पर्यावरण संवर्धन जनजागृती मोलाच्या कार्या बद्दल ” पर्यावरण संवर्धन सायकल पटू गौरव सन्मान ” प्रदान करण्यात आला .

यावेळी सायकल पटू दत्ता घुले , मयूर पिंगळे , अतुल चव्हान , झुनेद मुलाणी , कुलदिप कोकाटे ,प्रतिक जाले ,नचिकेत बाकारे ,सौरव खोत ,ओमकार इंगळे, निखिल बांबळे यांना सन्मानित करण्यात आले .

Google Ad

या कार्यक्रमा प्रसंगी प्रमुख उपस्थीती मनपा पि.चि.उपमहापौर हिरा नानी घुले , मा.नगरसेवक दत्तात्रय गायकवाड , अमर मित्र मंडळ अध्यक्ष उदय गायकवाड , नवजीवन शिक्षण मंडळाचे विनायक वाळके , शिवाई नागरी पथसंस्था चेअरमन संजय गायकवाड , माजी सैनिक अध्यक्ष अशोक काशिद ,जयराम वाळके , शांताराम वाळके ,रमेश विरनक , प्रमोद पठारे , विकि आकुलवार , प्रल्हाद जगताप आदी मान्यंवर उपस्थीत होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अमित माडीक यांनी केले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

62 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!