Google Ad
Editor Choice

शिवाजी महाराजांच्या आग्राहून सुटकेची आठवण अणि या मोहिमेला सलाम करण्यासाठी शिवाजी महाराजांच्या ३१ शिलेधारांची आग्रा ते राजगड ‘गरुडझेप ‘ मोहिम पुर्ण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.३०ऑगस्ट) : गरूडझेप 🦅
आग्रा_ते_किल्ले_राजगड 🏰🚩

Google Ad

शिवाजी महाराजांच्या आग्राहून सुटकेची आठवण अणि या मोहिमेला सलाम करण्यासाठी शिवाजी महाराजांच्या ३१ शिलेधारांनी आग्रा ते राजगड ‘गरुडझेप ‘ मोहिमेअंतर्गत १७ ऑगस्ट रोजी आग्राहून मशाल घेऊन दररोज १०० किमी पायी प्रवासाची सुरुवात करून आज २९ ऑगस्ट रोजी १३०० किमी प्रवास करून राजगड येथे आगमन झाले. त्यावेळी एका नयनरम्य सोहळ्याचे आयोजन राजगड येथे करण्यात आले. हा नयनरम्य सोहळा डोळ्यात साठवण्यासारखा होता.

यावेळी आग्रा_ते_राजगड ही शिवज्योत मोहीम ज्यांच्या नेतृत्वाखाली पार पडली ते स्वराज्याचे पायदळप्रमुख सरदार_पिलाजी_गोळे यांचे वंशज ॲड_मारूती_आबा_गोळे व त्यांच्या शिलेदारांचचे स्वागत व सन्मान चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष शिवप्रेमी उद्योजक मा. नगरसेवक शंकर पांडुरंग जगताप व मित्र परिवार यांच्या वतीने करण्यात आला.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

7 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!