Google Ad
Editor Choice

“तिरसाट ” मराठी चित्रपटाचे मनसे चित्रपट सेनेकडून प्रोमोशन ..

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : प्रदिप टोंनगे दिग्दर्शीत मराठी चित्रपट “तिरसाट” एक प्रेम कथेवर अधारित आसुन या चित्रपटाची गाणी रसिक प्रेषकानां तालावर तिरकवणारी आहे . 

या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत अभिनेता निरज पवार आणि सिनेअभिनेत्री तेजस्वीनी शिर्के आहे . हा चित्रपट 20 मे रोजी* महाराष्ट्रातील संपूर्ण चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असुन तो सर्वांनी चित्रपटगृहातच जाऊन पहावा यासाठी चित्रपटाचे पोस्टर प्रसारित करत प्रोमोशन करण्यात आले .

Google Ad

तसेच मनसे चित्रपट सेना पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने संपूर्ण टिमचे अभिनंदन करत शुभेच्छा देण्यात आल्या .
या वेळी चित्रपट सेनेचे शहरध्यक्ष दत्ता घुले , शिवनाथ दिलपाक , सुरज लोणकर , प्रनव आसरे , वैजनाथ डोपरे आदी उपस्थीत होते.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!