महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२४ ऑक्टोबर: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडील से.क्र. २३ निगडी येथील जलशुध्दीकरण केंद्रातील टप्पा क्र. २ चे फिल्टर हाऊस चे इनलेट गेट बदलणे, टप्पा क्र. १ चे CLF ड्रेनचा व्हॉल्व बदलणे, टप्पा क्र.१ व २ च्या बायपाससाठी व्हॉल्व बसविणे इत्यादि कामे करावयाची असल्यामुळे गुरुवार दि. १७/१०/२०२४ रोजी पिंपरी चिंचवड शहराचा सकाळचा पाणीपुरवठा नियमित वेळेनुसार होणार असुन संध्याकाळचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पाणीपुरवठा व विद्युत विषयक देखभाल दुरुस्तीची कामे करणेसाठी सर्व पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवलेमुळे शहरातील सर्व भागात दुस-या दिवशी म्हणजेच शुक्रवार दि. १८/१०/२०२४ रोजी होणारा सकाळचा पाणीपुरवठा अनियमित व कमी दाबाने होईल.
तरी नागरिकांनी मनपाकडील उपलब्ध पाण्याचा पुरेसा साठा करुन काटकसरीने पाणी वापर करून मनपास सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य अभियंता-१ पाणीपुरवठा विभाग पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी कळविले आहे.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.13 मे : परिचर्या सेवेच्या जनक फ्लोरेन्स नाइटिंगेल यांची जयंती म्हणून जागतिक…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१३ मे २५.: नवी सांगवी येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित द न्यू…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१३ मे : चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप मित्र परिवार आणि भाजपचे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०७ मे : नवी सांगवी येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचालित द न्यू…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, ७ मे २०२५ :-* पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशाकीय भवनात धमाक्यांचा आवाज…सर्वत्र…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०१ मे : धगधगता स्वाभिमान ही आपल्या महाराष्ट्राची आजपर्यंतची ओळख आहे. अनेक…