असे असेल पिंपरी चिंचवड मनपाचे २२ ऑगस्ट चे कोविड-१९ लसीकरण! … पहा-कुठे मिळणार कोणाला कोणत्या ‘ लसीचा डोस*

महाराष्ट्र 14 न्यूज , (दि .२१ ऑगस्ट २०२१) : उद्या दि .२२ / ०८ / २०२१ रोजी ‘ कोव्हिशिल्ड ‘ लसीचा वय १८ वर्षावरील सर्व लाभार्थीना पहिला व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर १२ ते १६ आठवडयांच्या दरम्यान म्हणजे ( ८४ दिवसानंतर ते ११२ दिवसपर्यत ) हा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या खालील कोविड -१ ९ लसीकरण केंद्रावर देण्यात येईल . पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत दि .१० / ०८ / २०२१ पासून प्रामुख्याने वार्डनिहाय केंद्रीय KIOSK टोकन प्रणालीव्दारे कोविड -१९ लसीकरण करण्यात येत आहे . या अनुषंगाने नागरिकांनी KIOSK मशिनव्दारे घेतलेल्या टोकन नुसार आणि पिं . चिं . म . न . पा . मार्फत लसीकरणाबाबत एस.एम.एस. संदेश प्राप्त झालेल्या नागरिकांना खालील प्रमाणे पिं.चिं.म.न.पा लसीकरण केंद्रांवर लसीकरण करण्यात येईल .

▶️ तसेच उद्या दि .२२ / ०८ / २०२१ रोजी ‘ कोव्हिशिल्ड ‘ लसीचा वय १८ वर्षावरील सर्व लाभार्थीना पहिला व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर १२ ते १६ आठवडयांच्या दरम्यान म्हणजे ( ८४ दिवसानंतर ते ११२ दिवसपर्यत ) हा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या खालील कोविड -१९ लसीकरण केंद्रावर ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅप नुसार देण्यात येईल .

▶️तसेच उद्या दि .२२ / ०८ / २०२१ रोजी ‘ कोव्हिशिल्ड ‘ लसीचा वय १८ वर्षावरील सर्व लाभार्थ्यांना पहिला व दुसरा डोस ( पहिल्या डोस नंतर ८४ दिवस पुर्ण झालेल्या ) खालील नमुद लसीकरण केंद्रावर देण्यात येईल .

▶️तसेच उद्या दि .२२ / ०८ / २०२१ रोजी ‘ कोव्हॅक्सिन ‘ लसीचा वय १८ वर्षावरील सर्व लाभार्थीना फक्त दुसरा डोस हा पहिल डोस नंतर २८ दिवस झालेल्या एकुण लाभार्थ्यांना खालील नमुद लसीकरण केंद्रावर देण्यात येईल .

* सर्व लाभार्थ्यांचे लसीकरण सकाळी -१०.०० ते सायं .५.०० या कालावधीत करण्यात येईल .

* कोविन अॅप वर नोंदणी करण्यासाठी दि .२२ / ०८ / २०२१ सकाळी ८.०० वाजता स्लॉट बुकींग करण्यासाठी ओपन करण्यात येतील .

* पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर जेष्ठ नागरिक , दिव्यांग व तृतीयपंथी लाभार्थ्यांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात येईल . तसेच स्तनदा व गरोदर महिलांचे कोविड -१९ लसीकरण करणेकामी उद्या दि .२२ / ०८ / २०२१ रोजी खालील लसीकरण केंद्रावर काही डोस राखीव ठेवण्यात येत असून ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन ऍप या पध्दतीने लसीकरण करण्यात येईल .

Maharashtra14 News

Recent Posts

मतदान जनजागृतीत व्यापा-यांचा सहभाग तसेच नवोदीत मतदार आणि प्रथमच मतदानासाठी मूकबधिर पहिलवान उत्सुक….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७) : पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या नियंत्रणाखाली…

1 day ago

मतदान करताना वोटिंग कार्ड नसल्यास या १२ पैकी एक ओळखपत्र ग्राह्य धरणार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०७ मे) :आज (०७ मे) ज्येष्ठ नेते शरद पवार आणि काँग्रेसचे…

2 days ago

क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागल्याने …. पुण्यातील ११ वर्षीय कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : क्रिकेट खेळत असताना गुप्तांगावर चेंडू लागल्याने ११ वर्षीय मुलाचा…

2 days ago

बारामतीत शरद पवारांनी लावली फिल्डींग … कोणाकडे कोणती जबाबदारी?? …. !!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीसाठी  येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान…

2 days ago

सावधान : सांगवीत गॅस चोरी करून काळ्या बाजारात चढ्या दराने होतेय विक्री … चोरी करणारा तरुण ताब्यात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी भागात गॅस चोरी करून काळ्या…

3 days ago