Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

असे असेल पिंपरी चिंचवड मनपाचे ०३ सप्टेंबर रोजी कोविड-१९ लसीकरण! …पहा-कुठे मिळणार कोणाला ‘कोव्हॅक्सिन’ लसीचा डोस

महाराष्ट्र 14 न्यूज,(०२सप्टेंबर२०२१) : उद्या दि.०३/०९/२०२१ रोजी ‘कोव्हॅक्सिन’ लसीचा वय १८ वर्षावरील सर्व लाभार्थींना पहिला व दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या एकुण लाभार्थ्याना खालील नमुद लसीकरण केंद्रांवर देण्यात येईल.

तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत दि.१०/०८/२०२१ पासून प्रामुख्याने वार्डनिहाय केंद्रीय KIOSK टोकन प्रणालीव्दारे कोविड-१९ लसीकरण करण्यात येत आहे. या अनुषंगाने नागरिकांनी KIOSK मशिनव्दारे घेतलेल्या टोकन नुसार आणि पिं. चिं. म. न. पा. मार्फत लसीकरणाबाबत एस.एम.एस. संदेश प्राप्त झालेल्या नागरिकांना खालील प्रमाणे पिं.चिं.म.न.पा लसीकरण केंद्रांवर लसीकरण करण्यात येईल.

Google Ad

♾️वयोगट :- वय वर्षे १८ वर्षावरील सर्व लाभार्थी

♾️पहिला डोस २०० प्रमाणे:-
(कोविन अॅपव्दारे ऑनलाईन स्लॉट बुकिंग पध्दतीने ०५ लाभार्थी, पिं.चि.मनपा वार्ड निहाय केंद्रीय KIOSK टोकन प्रणाली व्दारे २० लाभार्थी व उर्वरीत सर्व लाभार्थी ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅप व्दारे)

♾️दुसरा डोस ३०० प्रमाणे :-
(कोविन अॅपव्दारे ऑनलाईन स्लॉट बुकिंग पध्दतीने ०५ लाभार्थी, पिं.चि.मनपा वार्ड निहाय केंद्रीय KIOSK टोकन प्रणाली व्दारे २० लाभार्थी व उर्वरीत सर्व लाभार्थी ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅप व्दारे)

▶️असे आहे,लसीकरण केंद्र आणि प्रभाग

१*अ ) कै. ह.भ.प. प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पीटल,आकुर्डी
२००
३००

२*ब) क्रांतीज्योती सावित्रीबाई फूले (जुने तालेरा) रुग्णालय , चिंचवड
२००
३००

३* क) मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल
२००
३००

४* ड) जुने खिवंसरा पाटील हॉस्पिटल, थेरगाव
२००
३००

५*इ) नवीन भोसरी रुग्णालय
२००
३००

६* फ) स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉल, शिवतेज नगर, यमुनानगर
२००
३००

७* ग) जुने जिजामाता रुग्णालय
२००
३००

८* ह ) वाय.सी.एम रुग्णालयाजवळ (आचार्य अत्रे सभागृह)
२००
३००

९* ह) निळु फुले नाटय गृह, पिंपळे गुरव
२००
३००

▶️सर्व लाभार्थ्यांचे लसीकरण सकाळी-१०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत करण्यात येईल.

▶️कोविन अॅप वर नोंदणी करण्यासाठी दि.०३/०९/२०२१ सकाळी ८.०० वाजता स्लॉट बुकींग करण्यासाठी ओपन करण्यात येतील.

▶️पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर दिव्यांग,जेष्ठ नागरिक, तृतीयपंथी व पिं.चि.मनपा वार्ड निहाय केंद्रीय KIOSK टोकन प्रणाली नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात येईल.

▶️ज्या नागरिकांचा ‘कोव्हॅक्सिन’ लसीचा दुसरा डोस निश्चित केलेले दिवस पूर्ण झालेनंतर ही बाकी आहे त्यांनी पिं.चि.मनपा वार्ड निहाय केंद्रीय KIOSK टोकन प्रणाली किंवा कोविन अॅपव्दारे ऑनलाईन स्लॉट बुकिंग करण्याची आवश्यकता नसून त्यांना ‍पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅप पध्दतीने लसीकरण करण्यात येईल.

▶️“कोव्हिशील्ड” लसीचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने दि.०३/०९/२०२१ रोजी या लसीचे लसीकरण करण्यात येणार नाही याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

10 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!