Google Ad
Editor Choice

नवी सांगवीत चोरट्यानी मारला जेष्ठ नागरिकांच्या स्मृती चिन्हावर डल्ला

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.३० एप्रिल) : पिंपरी चिंचवड शहरातील नवी सांगवी येथे शुक्रवारी (दि.२९ एप्रिल) चोरीची घटना घडली.

नवी सांगवी येथील फिर्यादी विजया राहुल कदम वर्षे , वय – ३५ वर्षे- गृहिणी , रा.घर नं , सर्व्हे ७०/१ , दहितले प्रोव्हिजन स्टोअर्सच्या शेजारी , समतानगर , गल्ल नंबर – २ , नवी सांगवी पुणे -२७ यांनी दिलेल्या सांगवी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचे राहते घर कुलूप लावुन बंद असताना या घराचे दरवाज्याचे कडी- कोयडा कशाचेतरी साहयाने तोडुन त्या वाटे कोणीतरी अज्ञात चोरट्याने प्रवेश करुन हॉलमधील शोकेसमध्ये ४५,००० / -रुकिंमतीचे फिर्यादी यांचे सासरे संपतराव कदम यांना टाटा मोटर्स कंपनीमधुन सेवानिवृत्त झाल्या नंतर मिळालेले स्मृतीचिन्ह चोरटयाने चोरुन नेले आहे.

Google Ad

सांगवी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सांगवी पोलीस करत आहेत.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!