महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०८ फेब्रुवारी) : पिंपरी चिंचवड शहरातील तरुण शैलेश विजय जगताप आणि रोहित दत्तात्रय बालवडकर केदारकंठा ही १२५०० फुट असणारा हिमालयीन ट्रेक नुकतीच पूर्ण केली. यावेळी त्यांनी या ठिकाणी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून भारताचा तिरंगा आणि प्रेरणास्थान असणारे लक्ष्मण जगताप यांची प्रतिमा या ठिकाणी झळकावले.
केदारकंठा ट्रेक हा उत्तराखंड राज्यातील डेहराडून जवळ आहे. तसा अवघड प्रकारातील विंटर ट्रेक ! बर्फवृष्टी व बर्फाच्छादित ट्रेल हे या ट्रेक चे मुख्य आकर्षण आहे. ५ दिवसांचा ट्रेक पूर्ण करणे तसे सोपे काम नाही केदारकंठा ट्रेक समिट हा साधारण १२५०० फूट उंचीवर आहे.
उत्तराखंड मधील सर्वांत उंच ट्रेक केदारकंठा उंची १२५०० फुट असणारा हिमालयीन ट्रेक वीर सह्याद्री च्या शिलेदारांनी पुर्ण केला. केदारकांठा हिवाळ्यातील ट्रेक म्हणून प्रसिद्ध आहे कारण त्याच्या आजूबाजूला बर्फाच्छादित पर्वत आणि दऱ्यांचे अप्रतिम दृश्य आहे. हा ट्रेक सौंदर्य आणि साहस योग्य प्रमाणात एकत्र आणेल आणि बर्फात अगदी आवश्यक नसतानाही कसे जगायचे ते शिकवतो.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.13 मे : परिचर्या सेवेच्या जनक फ्लोरेन्स नाइटिंगेल यांची जयंती म्हणून जागतिक…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१३ मे २५.: नवी सांगवी येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित द न्यू…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१३ मे : चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप मित्र परिवार आणि भाजपचे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०७ मे : नवी सांगवी येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचालित द न्यू…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, ७ मे २०२५ :-* पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशाकीय भवनात धमाक्यांचा आवाज…सर्वत्र…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०१ मे : धगधगता स्वाभिमान ही आपल्या महाराष्ट्राची आजपर्यंतची ओळख आहे. अनेक…