महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ ऑक्टोबर) : कोरोनाच्या संकटामुळे गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेल्या राज्यभरातील शाळा आजपासून पुन्हा सुरू होत आहेत. विद्यार्थ्यांच्या आगमनाने पुन्हा एकदा विद्यामंदिरांना खऱ्या अर्थाने शोभा आली आहे.
यानिमित्त आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मीनाताई ठाकरे शाळा फुगेवाडी तसेच एस. बी.पाटील इंग्लिश स्कूल दापोडी येथील शाळेत भेट देऊन सर्व विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प,पेन देऊन स्वागत केले.
यावेळी तालीम प्रतिष्ठान चे संस्थापक/अध्यक्ष कु अक्षय भगवान वाजे तसेच सहकारी मित्र विनोद स्वामी, गणेश आरडे,अजिंक्य फुगे व सर्व शिक्षक गुरुजन उपस्थित होते.
कोरोनाच्या संकटामुळे गेली वर्ष-दीड वर्ष बंद असणारे वर्ग पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमुळे फुलून निघाले आहेत..,पण त्याचबरोबर कोरोनाचे संकट अद्याप पुर्णतः टळलेले नाही. त्यामुळे विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व पालक या सर्वांनीच आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे.
काळजी घ्या, सुरक्षित रहा!
सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व पालकांना शाळेच्या या पहिल्या दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…
महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…
महाराष्ट्र 14 न्यूज, दिनांक- १ मे २०२४. नवी सांगवी (समर्थनगर) येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…
महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…