सुपरवायझर बोलला … ‘नेमून दिलेले काम करा! त्यामुळे कामगारांनी केले असे काही कृत्य …

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०९जून) : न्हरे येथील कंपनीत इतरत्र फिरण्यापेक्षा नेमून दिलेले काम करा,’ असे सांगणाऱ्या सुपरवायझरला दोन कर्मचाऱ्यांनी आणि त्यांच्या साथीदारांनी बेदम मारहाण केली. यात सुपरवायझर गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी संदीप नाईक (वय ४३, रा. नऱ्हे) यांनी सिंहगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यावरून रोहित चौगुले (वय २१) आणि तुषार चव्हाण (वय २१ दोघेही, रा. नऱ्हे) यांच्यासह त्यांच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नऱ्हे येथील भंडारी भोसले इंडस्ट्रीज कंपनीत सुपरवायझर म्हणून कार्यरत आहेत. तेथेच आरोपीही काम करतात. दरम्यान, चार जूनला रात्री नऊच्या सुमारास आरोपी त्यांचे काम सोडून इतरत्र फिरताना आढळून आले.

तेव्हा फिर्यादी यांनी त्यांना बोलावून चहा, नाश्ता करून तुला दिलेले काम करून घे, असे बजावले. त्याचा राग आरोपींना आला. त्यामुळे त्यांनी काही मित्रांना बोलावून कोयत्याने फिर्यादीच्या डोक्यात मारून, इतर साथीदारांनी लाकडी स्टंप आणि बांबूने मारहाण केली, अशी माहिती सिंहगड पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक नितीन जाधव यांनी दिली..

Maharashtra14 News

Recent Posts

मतदान जनजागृतीत व्यापा-यांचा सहभाग तसेच नवोदीत मतदार आणि प्रथमच मतदानासाठी मूकबधिर पहिलवान उत्सुक….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७) : पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या नियंत्रणाखाली…

2 hours ago

मतदान करताना वोटिंग कार्ड नसल्यास या १२ पैकी एक ओळखपत्र ग्राह्य धरणार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०७ मे) :आज (०७ मे) ज्येष्ठ नेते शरद पवार आणि काँग्रेसचे…

9 hours ago

क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागल्याने …. पुण्यातील ११ वर्षीय कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : क्रिकेट खेळत असताना गुप्तांगावर चेंडू लागल्याने ११ वर्षीय मुलाचा…

22 hours ago

बारामतीत शरद पवारांनी लावली फिल्डींग … कोणाकडे कोणती जबाबदारी?? …. !!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीसाठी  येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान…

23 hours ago

सावधान : सांगवीत गॅस चोरी करून काळ्या बाजारात चढ्या दराने होतेय विक्री … चोरी करणारा तरुण ताब्यात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी भागात गॅस चोरी करून काळ्या…

1 day ago

देवेंद्र फडणवीस यांना पंढरपूरमध्ये कार्यकर्त्यांकडून एक खास भेट … तर, फडणवीसांनी दिला कार्यकर्त्याला सल्ला

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक शेवटपर्यंत…

1 day ago