Google Ad
Editor Choice

सर्व धार्मिक स्थळे करोना विषयक नियमांचे पालन करुन खुली …चिंचवड येथील मोरया गोसावी मंदिरामध्ये महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते आरती

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७ ऑक्टोबर) : राज्य शासनाने सर्व धार्मिक स्थळे करोना विषयक नियमांचे पालन करुन खुली करण्यास परवानगी दिलेली आहे. त्या निमित्तने चिंचवड येथील मोरया गोसावी मंदिरामध्ये महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या  हस्ते आरती करण्यात आली.

यावेळी पक्षनेते नामदेव ढाके, ब प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, स्विकृत सदस्य मोरेश्वर भोंडवे, माजी नगरसेवक आप्पा बागल, गजानन चिंचवडे, राजु दुर्गे, उर्मिला काळभोर,  वारकरी महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष विजु अण्णा जगताप, सामाजिक कार्यकर्ते तानाजी काळभोर, आतिष बारणे, योगेश चिंचवडे, उज्वला गावडे, कुंदा भिसे, महावीर महाराज सुर्यवंशी, उध्दवबुवा कोळपकर, रामलिंग महाराज मोहिते, विजय भोडवे, ह.भ.प. माऊली आढाव, शेखर चिंचवडे आदी उपस्थित होते.

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!