Google Ad
Editor Choice

पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे गुरव भागातील मिलिटरी मैदानाला मोठी आग … मैदानातील झाडे आणि गवत आगीच्या भक्ष्यस्थानी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२९ जानेवारी) : पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे गुरव येथे मिलिटरी मैदानातील गवताला मोठी लागली . गवत वाळलेले असल्याने आग इतकी पसरली की त्यात मोठी झाडे सुद्धा आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.

यामध्ये झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून आले . स्थानिक नागरिकांनी अग्निशामक दलास कळविल्यानंतर आगीचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Google Ad
Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!