Categories: Editor Choice

निधीचा वापर पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीच्या विकासकामांसाठीच

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ फेब्रुवारी( : पिंपरी चिंचवड शहरात काही प्रकल्पांमध्ये निधीची बचत होणार आहे . त्यामुळे कार्यरत प्रकल्प पूर्ण करण्यात निधीची अडचण भासणार नाही . स्मार्ट सिटीचे सर्व प्रकल्प जुलै २०२३ मध्ये पूर्ण करण्यात येणार आहेत . त्यानुसार कामाचा वेग वाढविण्यात आला आहे . एकूण ४२. १५ टक्के कामे झाली आहेत . निधी खर्चात पिंपरी राज्यात दुसरा स्थानी राज्यातील इतर स्मार्ट सिटी शहरांचा विचार करता निधी मिळविणे व तो खर्च करणे यामध्ये पुणे शहरानंतर पिंपरी – चिंचवड क्रमांक लागतो . पुण्याने ७५ ९ कोटींपैकी सांगितले . ७५० कोटी खर्च केले . तर , पिंपरी चिंचवडने ७८४ पैकी ६५५ कोटी खर्च केले आहेत . मार्च अखेरपर्यंत उर्वरित निधी प्रकल्पांवर खर्च होईल .

शेवटच्या टप्प्पातील केंद्र , राज्य व पालिकेकडून एकूण १८६ कोटींचा फायबर ऑप्टीकल नेटवकींगमुळे पालिकेची बचत सीसीटीव्ही , व्हीएमडी , किऑक्स या सर्व घटकांना परस्परांशी जोडण्यासाठी . व अद्ययावत माहितीचा पुरवठा करण्याकरिता स्मार्ट सिटी फायबर ऑप्टीकल नेटवर्क सिस्टीम महत्त्वाचा प्रकल्प आहे . स्मार्ट सिटीअंतर्गत शहरामध्ये एकूण ५८५ पैकी ५२६ किलोमीटर अंतराचे फायबर केबल नेटवर्कचे जाळे टाकण्यात आले आहे . तर , ५०६ किलोमीटर अंतर केबलचे टेस्टिंग पूर्ण झाले आहे . पालिकेमार्फत संपूर्ण शहरात बसविण्यात येणार्या २ हजार ४ ९ ० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांकरीता नव्याने ऑप्टीकल फायबर नेटवकिंगची गरज भासणार नाही . त्यामुळे खर्चात बचत होणार आहे , असा दावा नामदेव ढाके यांनी केला आहे .

निधीचा जून २०२२ पर्यंत स्मार्ट सिटीकडे वर्ग होईल , असे त्यांनी स्मार्ट सिटीचा निधी कोठेही वळविला नाही . औंधच्या राजीव गांधी पुलापासून ते जगताप डेअरी चौकापर्यंत सायकल ट्रक , पदपथ सुशोभीकरण हे काम पालिकेमार्फत करण्यात येत आहे . यासाठी लागणारा ४० कोटींचा निधी पालिका देणार आहे . याकरीता १८ कोटी निधी प्राप्त झालेला आहे . केवळ ई – निविदा प्रसिद्ध करण्याचे काम स्मार्ट सिटीमार्फत होणार आहे . स्मार्ट सिटीसाठी मिळालेला निधी निमयनुसार खर्च करण्यात येत आहे , असे नामदेव ढाके यांनी सांगितले .

Maharashtra14 News

Recent Posts

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

17 hours ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

24 hours ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

2 days ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

5 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

1 week ago