Google Ad
Editor Choice Maharashtra

२१ मे २०२१ रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या या लसीकरण केंद्रावर ‘ कोविशिल्ड ‘ लसीचा मिळणार पहिला व दुसरा डोस

महाराष्ट्र 14 न्यूज , (दि .२० / ०५ / २०२१) : केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार वय वर्षे ४५ पुढील लाभार्थ्यांचे ‘ कोविशिल्ड ‘ लसीचा पहिला डोस व ज्या लाभार्थ्यांनी पुर्वी ‘ कोविशिल्ड ‘ या लसीचा पहिला डोस घेतला आहे त्यांना डोसनंतर १२ ते १६ आठवडयांच्या दरम्यान म्हणजे ( ८४ दिवसानंतर ते ११२ दिवसपर्यत ) या निकषानुसार उद्या दि .२१ / ०५ / २०२१ रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या खालील लसीकरण केंद्रावर ‘ कोविशिल्ड ‘ लसीचा पहिला व दुसरा डोस सकाळी १०.०० ते सायं . ५.०० या कालावधीत देण्यात येणार आहे .

Google Ad

तसेच वरील लसीकरण केंद्रावर वय वर्षे १८ ते ४४ वयोगटामधील लाभार्थीचे लसीकरण करण्यात येणार नाही . त्यामुळे वय वर्षे १८ ते ४४ वयोगटामधील लाभार्थ्यांनी महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये व याबाबत महापालिकेला सहकार्य करावे .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

7 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!