Categories: Editor ChoicePune

पुणे विभागीय आयुक्त कार्यालय, येथ आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे अध्यक्षतेखाली आयोजीत केलेल्या बैठकीत महापौर माई ढोरे यांनी केल्या या मागण्या …

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. २८ मे २०२१) : खाजगी रुग्णालयात भरमसाठ  बिले आकारणी केली, त्यामुळे सामान्य नागरीक, हातावरचे पोट असणारे नागरीक हवालदिल झाले आहेत, याबाबत खाजगी रुग्णालयांचे ऑडीट झाले पाहिजे जेणेकरुन रुग्णालयांच्या दरांमध्ये सुसुत्रता येईल आणि नागरीकांना दिलासा मिळेल अशी महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना विनंती केली.

पुणे विभागीय आयुक्त कार्यालय, येथे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे अध्यक्षतेखाली आयोजीत केलेल्या बैठकीत त्या बोलत होत्या, यावेळी खासदार, आमदार, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते राजु मिसाळ, आयुक्त राजेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

महापौर माई ढोरे म्हणाल्या काही खाजगी रुग्णांलयांत दाखल होणा-या रुग्णांच्या नातेवाईकांकडून भरमसाठ बिले भरणेबाबत पाठपुरावा करण्यात येतो याबाबत लोकप्रतिनिधींकडे तक्रारी येत असतात याबाबत रुग्णांलयांकडून सहकार्याची अपेक्षा आहे असे सांगुन कोरोना तिस-या संभाव्य लाटेच्या अनुषंगाने तसेच म्युकरमायकोसिस रोगाबाबतीत योग्य ती उपाययोजना करण्यात यावी अशी विनंतीही महापौर माई ढोरे यांनी आरोग्य मंत्र्यांना केली.

Maharashtra14 News

Recent Posts

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

2 days ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

2 days ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

3 days ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

6 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

1 week ago