Google Ad
Editor Choice

दि. २४ डिसेंबर आणि २५ डिसेंबर २०२२ रोजी नवी सांगवीतील पी डब्ल्यू डी ग्राऊंडवर आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वतीने अटल महाआरोग्य शिबीराचे आयोजन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ डिसेंबर) : मागील चार वर्षापासून महाराष्ट्र राज्य आरोग्य विभाग, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, प्रतिभा महिला प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत महाआरोग्य शिबीराचे यशस्वीरीत्या आयोजन करण्यात येऊन सुमारे ६० ते ७० हजार रुग्ण विविध वैद्यकीय सेवांचा लाभ घेत आहेत. यंदाच्या वर्षीही पिंपरी चिंचवड शहरातील सर्व गोर गरिब रुग्णांच्या सर्व प्रकारच्या वैद्यकीय चिकित्साकरिता  शनिवार  दि. २४ डिसेंबर ते रविवार दि. २५ डिसेंबर २०२२ या कालावधीत सकाळी १० ते दुपारी ५ वाजेपर्यंत PWD ग्राऊंड,  सांगवी येथे   मोफत  महाआरोग्य शिबीर आयोजित करण्यात येणार आहे.

          सदर महाआरोग्य शिबिरामध्ये पुणे व पिंपरी-चिंचवड येथून सर्व शासकीय रुग्णालय व खाजगी नामंकित रुग्णालय सहभागी होणार असून शिबिरामध्ये सर्व प्रकारच्या आरोग्याच्या संबंधित  तपासण्या व शस्त्रक्रिया पूर्णतः मोफत करण्यात येणार आहे.

Google Ad

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!