Google Ad
Editor Choice

पिंपळे गुरव मधील ट्रेझर सोसायटीची सीमा भिंत बांधण्याचे काम शंकरशेठ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक शशिकांत आप्पा कदम यांच्या प्रयत्नाने सुरू

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१२जानेवारी) : पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे गुरव ट्रेझर सोसायटी मधिल सिमाभिंत बांधण्याच्या कामाचा प्रश्न आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या प्रेरणेतुन आणि शंकरशेठ जगताप यांनी दिलेल्या वचनाची वचनपुर्ती नगरसेवक शशिकांत आप्पा कदम यांच्या मार्फत करण्यात आली.

ट्रेझर सोसायटी मधिल सिमाभिंत बांधण्याच्या कामाचा प्रश्न घेऊन नागरिक आले होते. त्यांचा हा प्रश्न प्राधान्याने सोडविला जाईल असे त्यांना सांगण्यात आले होते. ते काम आता चालु करण्यात आले आहे . त्यावेळी पिं चि मनपा चे अधिकारी शितोळे आणि सोसायटीचे नागरीक उपस्थित होते .

Google Ad
Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!