Categories: Uncategorized

पुणे जिल्हयातील मुळशी तालुक्यतील सौ सुवर्णा ताई माने समाज भूषण प्रेरणा गौरव पुरस्काराचा मानकरी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७ नोव्हेंबर) : निलमसंस्कृती फाऊंडेनचा सौजन्याने अनेक उपक्रम राबविले जातात. त्याचे एक उदाहरण सौ.सुवर्णा ताई माने  यांना समाज भूषण प्रेरणा गौरव पुरस्कार देण्यात आला. सौ.माने ताईंनी छोट्याशा खेड्यातून सुरवात केली असून आज ती मुळशीतील गाव गावात पोहचली आहे.. त्यांनी निलमसंस्कृती सोशल फाऊडेशनचा आधारवर महिलान रोजगाराची संधी निर्माण करून दिली आहे, गोरगरिबांना नेहमी हॉस्पिटल प्रॉब्लेम असो किंवा मुलांचे एडमिशन असो नेहमी मदतीची धाव घेऊन आधार देत असतात पीगी बँकेचा माध्यमातून लघु उद्योग सुरू करून बचत कशी करायची हे ही महिलांना मार्गदर्शन करण्यात आले आहे .

आज या उप्रमाअंतर्गत बऱ्याच महील आपल्या पायावर सक्षिम आहेत.. असे अनेक उपक्रम सौ माने ताईंनी राबवले आहे,महिला आरोग्य, महिला सक्षमीकरण कार्यशाळा आयोजित केलेल्या आहेत, या सर्व पार्श्वभूमीवर पाहता त्यांचा कामाची दखल घेऊन आधार सोशल फउंडेशन बेळगाव याचे अध्यक्ष डॉ विक्रम शिंगाडे यांनी हा पुरस्कार देण्याचे जाहीर करून अनाथांची माई सिंधुताई सपकाळ यांचा मानस कन्या डॉ सौ सुनीता माई मोडक यांचा हस्ते प्रधान करण्यात आला यावेळी प्रसिद्ध प्रवक्ते डॉ प्रकाश कदम, निवृत्त जिल्हा न्यायाधीश पुणे डॉ रवींद्र कुलकर्णी, डॉ सौ कल्याणी कुलकर्णी (मोडक), डॉ वाल्मीक वाघ, सौ प्रिया वाघ , डॉ काळूराम मालगुंडे, डॉ धोंडीबा कुंभार, डॉ संभाजी बन्ने, आदी मान्यवर उपस्थित होते…

Maharashtra14 News

Recent Posts

१५ ते १७ एप्रिल या कालावधीत पुणे शहर, ग्रामीण व पिंपरी चिंचवड शहरासाठी …. महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रमाचे आयोजन

महाराष्ट्र 14 न्यूज,  दि. ०९ एप्रिल : पीडित महिलेला स्थानिक पातळीवर तात्काळ मदत मिळावी, कोणतीही…

2 days ago

पुणे मेट्रोच्या नावात पिंपरी चिंचवड नावाचा समावेश करा – आमदार शंकर जगताप

पिंपरी चिंचवड शहराचा दळणवळणाचा विकास आरखडा ठरवताना लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा विचार करून निर्णय घेणार... : पुणे…

2 days ago

पिंपरी चिंचवड शहरातील रक्षक चौक येथील सबवेच्या कामाला गती; विहीत मुदतीत काम पुर्ण करण्याचे महापालिकेचे नियोजन

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. ३१ मार्च २०२५ - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सांगवी किवळे रस्त्यावर…

1 week ago

विधानसभेचं ‘उपाध्यक्षपद’ पिंपरीला … महायुतीकडून ‘अण्णा बनसोडे’ यांचा अर्ज दाखल

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२५ मार्च : आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत…

2 weeks ago