Google Ad
Editor Choice

Delhi : असाही एक नवा जागतिक विक्रम … जगभरातील सर्व देशांना भारताने टाकले मागे … २४ तासांत रेकॉर्ड ब्रेक रुग्णांची नोंद!

महाराष्ट्र 14 न्यूज : देशातील कोरोनाबाधितांची संख्या आता 38 लाख पार झाली आहे. एका दिवसात जगभरातील इतर देशांच्या तुलनेत भारतात सर्वात जास्त रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात 83 हजार 883 नवीन रुग्णांची नोंद झाली. याआधी 29 ऑगस्ट रोजी 78 हजार 479 रुग्ण सापडले होते. तर, आज 1043 रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या एकूण रुग्णांची संख्या 38 लाख 53 हजार 407 झाली आहे.

आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या आकडेवारीनुसार देशात सध्या 8 लाख 15 हजार 538 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर, 67 हजार 376 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे 29 लाख 70 हजार 493 रुग्ण निरोगी झाले आहे.

Google Ad
Tags
Google Ad

About the author

Maharashtra14 News

46 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!