Categories: Editor Choice

नवरात्र उत्सवानिमित्त पिंपरी युवासेने कडून सामाजिक उपक्रम.

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७ऑक्टोबर) : पिंपरी युवासेनेकडून नवरात्र उत्सवानिम्मित विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहे. दिनांक 8 ऑक्टोबर व 9ऑक्टोबर रोजी सर्व शासकीय दाखले (जातीचा दाखला,रहिवाशी दाखला,उत्पन्न दाखला, नॉन क्रीमीलअर दाखला,) हे नागरिकांना मोफत काढून देण्यात येणार आहे. तसेच 10ऑक्टोबर रोजी मोफत पॅनकार्ड व रेशन कार्ड मध्ये नाव वाढविणे, कमी करणे, पत्ता बदल, नवीन, दुरुस्ती करून देण्यात येणार आहे. दिनांक 11 ऑक्टोबर ते 14ऑक्टोबर पर्यंत आयुष्यमान भारत योजना राबविण्यात येणार आहे.

कार्यक्रमाची वेळ सकाळी 10 ते 6 पर्यंत असणार आहे.निलेश हाके जनसंपर्क कार्यालय,एस. बी. पाटील स्कूल रोड सुखवानी ग्लोरी बिल्डिंग जवळ कार्यक्रमचे स्थळ आहे. तरी प्रभाग क्रमांक 30 फुगेवाडी -दापोडी -कासारवाडी मधील जास्तीत जास्त नागरिकांनी ह्या उपक्रमा मध्ये सहभागी व्हावे असे पिंपरी युवासेनेचे युवाअधिकारी श्री. निलेश हाके ह्यांनी केले आहे.अधिक माहिती साठी 8806720672,7276970972, संपर्क साधावा.

Maharashtra14 News

Recent Posts

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

24 hours ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

1 day ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

2 days ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

5 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

1 week ago