Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

समाजिक कार्यकर्त्या ‘अस्मिता कांबळे’ यांनी सामाजिक भान जपत दापोडीतील अनाथांना अन्नदान देऊन अनाथाश्रमातच साध्या पद्धतीने साजरा केला आपला वाढदिवस!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.११ मे) : रुद्र राज महिला प्रतिष्ठान व कादंबरी महिला प्रतिष्ठान तर्फे व सर्व बचत गट महिला तर्फे सौ अस्मिताताई असित कांबळे (मोरे) ( महिला बचत महासंघ पुणे शहर जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ) यांचा वाढदिवस अगदी साधेपणाने साजरा करण्यात आला.

सौ सुप्रिया शशांक साळवी (काटे) मुख्य संघटिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा अध्यक्ष शहराध्यक्ष शिव सेवक समिती पिंपरी चिंचवड शहर जिल्हा यांनी पुढाकार घेऊन व सर्व महिला बचतगट महासंघ यांनी मिळवून अस्मिता ताई कांबळे यांचा वाढदिवस दापोडीतील सरस्वती अनाथ आश्रम याठिकाणी अन्नदान करण्यात आले.

Google Ad

यावेळी बोलताना अस्मिता कांबळे म्हणाल्या, आपला वाढदिवस हा कोरोनाच्या काळात नागरिकांचे आरोग्य लक्षात घेऊन अगदी साध्या व सोप्या पद्धतीने करायचा असे मी अगोदरच ठरवले होते. वाढदिवसाचा खर्च टाळून गोरगरिबांच्या आनंदात सहभागी होण्याची मााझी इच्छा हाती ती आज अनाथाश्रमात मदत करून पूर्ण झाली.

कोरोना महामारीच्या संकट काळात आरोग्याची काळजी घेत असताना सोशेल डिस्टन्स राखत साध्या स्वरुपात झालेल्या या कार्यक्रमास लुकुसअण्णा मुगुटमल कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तसेच सामाजिक न्याय विभाग पिंपरी विधानसभा अमित झिटे हे उपस्थित होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

14 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!