महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मार्च) : शिवसेना उपनेते, व महासंसद रत्न श्री. श्रीरंग अप्पा बारणे ह्यांची पुणे व मावळ लोकसभेसाठी संपर्क प्रमुख पदी निवड झाली. ह्याच्या निम्मित पिंपरी युवासेने कडून शिंदेशाही पगडी व तलवार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
ह्यावेळेस जिल्हा प्रमुख श्री. बाळासाहेब वाल्हेकर, उपजिल्हा प्रमुख राजेश वाबळे, जिल्हा संघटिका सौं. शैला ताई पाचपुते, शिवसेना शहर प्रमुख, श्री निलेश तरस, देहूरोड शहर प्रमुख श्री. राजू हगवणे,युवासेना शहर प्रमुख. श्री. विश्वजित बारणे, नगरसेवक श्री. प्रमोद कुटे,युवती प्रमुख सौं. शर्वरी जळमकर,श्री रवी ब्रम्हे श्री. राजेंद्र तरस,श्री माऊली जगताप, ऍड. मुकुंद ओव्हाळ, श्री करण काळे, उपस्थित होते. कार्यक्रम चे नियोजन पिंपरी युवा अधिकारी श्री. निलेश हाके ह्यांनी केले होते.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. ३१ मार्च २०२५ - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सांगवी किवळे रस्त्यावर…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२५ मार्च : आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत…
महाराष्ट्र 14 न्यूज, (मुंबई), दि.२१ मार्च :- औंध जिल्हा रुग्णालयाच्या आवारात अत्याधुनिक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल…
: मालमत्ता कर वसुलीसाठी अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील ‘ऑन ग्राऊंड’.... : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने 05…
महाराष्ट्र 14 न्यूज, ता. १६ : जीवनात काही साध्य करायचे असेल तर त्यासाठी प्रतिज्ञा करणे महत्त्वाचे…
सदगुणांना प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम समाजाकडून झाले पाहिजे - स्वामी गोविंददेव गिरी महाराज तुकाराम महाराजांच्या…