Google Ad
Uncategorized

गव्हाणे वस्ती भोसरीची कन्या शर्वरी विशाल कांबळे हिने ‘महाराष्ट्र पोलीस आयकॉन 2023’ चां पटकावला किताब

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ ऑगस्ट) : पोलीस बांधवांसाठी मिस मिसेस किड्स अँड मिस्टर महाराष्ट्र पोलीस आयकॉन 2023 ही स्पर्धा राजीव गांधी ई लर्निंग स्कूल सभागृह स्वारगेट येथे आयोजित करण्यात आली होती. शोभा मीडिया अँड इंटरटेनमेंट सहकारी आयोजक प्रदीप कुमार बनसोडे धर्मपाल वर्मा संजू वर्मा सुधा कापडी सतीश सूर्यवंशी यांच्यावतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

पोलीस कर्मचारी दिवस रात्र ऊन वारा पाऊस अशा परिस्थितीमध्ये जनतेचे संरक्षण करत असतात त्यांनी आपल्या पोलीस बांधवांसाठी मिस मिसेस किड्स अँड मिस्टर महाराष्ट्र पोलीस आयकॉन 2023 ही स्पर्धा राजीव गांधी ई लर्निंग स्कूल सभागृह स्वारगेट येथे आयोजित करण्यात आली होती

Google Ad

स्पर्धेत पोलीस कॉन्स्टेबल आयशा अब्दुल शेख विजापूर नाका पोलीस स्टेशन सोलापूर शहर बक्कल नंबर 490 आणि स्पर्धेतील स्पर्धक क्रमांक 314 या मिस विभागात प्रथम क्रमांक मिळवला तर मिसेस विभागात कोल्हापूर जेलच्या कॉन्स्टेबल पूनम प्रदीप घाडगे स्पर्धक क्रमांक 328 प्रथम क्रमांक मिळवला तर मिस्टर विभागात विश्रामबाग पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल शुभम रवींद्र जाधव बक्कल क्रमांक 24 68 स्पर्धक क्रमांक 316 यांनी प्रथम क्रमांक मिळवला तसेच किड्स विभागात भोसरी येथील अकरा वर्षीय शर्वरी विशाल कांबळे स्पर्धक क्रमांक ३०९ हिने प्रथम क्रमांक मिळविला.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!