Categories: Editor Choice

शेतकरी बांधवांची बोगस बी- बियानांपासुन होणारी फसवणुक थांबावी – अ‍ॅड. गणेश सहाणे. दि. 20 मे 2022 रोजी पुणे जिल्ह्यातील समस्या जाणुन घेण्यासाठी काँग्रेस भवन येथे जनता दरबार भरविण्यात आला होता. पुण्यातील काँग्रेस भवन येथे संपर्क मंत्री म्हणुन मा. सुनिलजी केदार (Cabinet Minister Maharashtra state and Minister of Husbandry,Dairy Development,Sports & Youth Welfare Government of Maharashtra. ) आले होते. खेड तालुका युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अ‍ॅड. गणेश कोंडीभाऊ सहाणे यांनी मंत्री महोदयांसमोर काही कंपण्याकडुन बोगस बियाने बाजारात विकुन शेतकरी बांधवांची फसवणुक होत अाहे असे निदर्शनास आणुन दिले आहे. तसेच पावसाळ्याच्या तोंडावर बाजरी , भुयमुग व सोयाबीन ची पेरणी केली जाते , या वेळेस खतांचा पुरवठ्यात तुटवडा जानवतो किंवा तुटवडा निर्माण केला जातो. यामध्ये सुध्दा शेतकरी बांधवांकडुन जास्तीचे पैसे आकारुन लुट केली जाते. शेतकरी बांधवांची बोगस बी- बियानांपासुन होणारी फसवनुक थांबावी अशी उपाययोजना करण्याची मागणी अ‍ॅड. गणेश कोंडीभाऊ सहाणे यांनी मंत्री महोदयांसमोर केली आहे.

महाराष्ट्र 14 न्यूज,(दि. २० मे) : आज दि २० मे रोजी पुणे जिल्ह्यातील समस्या जाणुन घेण्यासाठी काँग्रेस भवन येथे जनता दरबार भरविण्यात आला होता. पुण्यातील काँग्रेस भवन येथे संपर्क मंत्री म्हणुन मा. सुनिलजी केदार (Cabinet Minister Maharashtra state and Minister of Husbandry,Dairy Development,Sports & Youth Welfare Government of Maharashtra. ) आले होते.

खेड तालुका युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अ‍ॅड. गणेश कोंडीभाऊ सहाणे यांनी मंत्री महोदयांसमोर काही कंपण्याकडुन बोगस बियाने बाजारात विकुन शेतकरी बांधवांची फसवणुक होत अाहे असे निदर्शनास आणुन दिले आहे.

तसेच पावसाळ्याच्या तोंडावर बाजरी , भुयमुग व सोयाबीन ची पेरणी केली जाते , या वेळेस खतांचा पुरवठ्यात तुटवडा जानवतो किंवा तुटवडा निर्माण केला जातो. यामध्ये सुध्दा शेतकरी बांधवांकडुन जास्तीचे पैसे आकारुन लुट केली जाते. शेतकरी बांधवांची बोगस बी- बियानांपासुन होणारी फसवनुक थांबावी अशी उपाययोजना करण्याची मागणी अ‍ॅड. गणेश कोंडीभाऊ सहाणे यांनी मंत्री महोदयांसमोर केली आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

3 days ago

गरीब, कष्टकरी व आदिवासींना मोदींनी न्याय दिला – खासदार बारणे … आपटा गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…

3 days ago

‘दादां’च्या चिरंजिवांच्या ‘वाय प्लस’ दर्जाची सिक्युरिटीचे नेमके कारण काय?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय…

4 days ago

पिंपरी विधानसभा कार्यालयामार्फत सेक्टर ऑफिसर्स यांना ईव्हीएम सिलिंगचे प्रशिक्षण…

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : मावळ लोकसभा निवडणुकीसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे…

4 days ago

स्वच्छतेच्या मोहिमेत महिला बचत गटांचा सहभाग वाढविणार, आणखी ४९ सामुदायिक शाैचालये चालविण्यास देणार…

महाराष्ट्र 14 न्यूज,  दि. १९ (प्रतिनिधी) -* पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या मोहिमेत महिला…

1 week ago

पावणेचार लाखांच्या मताधिक्याने मावळची निवडून जिंकू; पत्रकार परिषदेत संजोग वाघेरे पाटील यांचा विश्वास

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 17 (प्रतिनिधी) - जसजशी निवडणूक जवळ येऊ लागली तशी प्रचारात रंगत…

1 week ago