Categories: Editor Choice

संजय नाना काटे युवा मंच दापोडी व कै . शांताराम बाईत प्रतिष्ठान यांच्या वतीने … घरगुती गणपती स्पर्धा 2021- बक्षीस समारंभ संपन्न

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२१सप्टेंबर) : संजय नाना काटे युवा मंच दापोडी व कै. शांताराम बाईत प्रतिष्ठान यांच्या वतीने घरगुती गणपती स्पर्धा 2021 घेण्यात आल्या या स्पर्धेमध्ये 120 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्याचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला.

यावेळी दापोडी फुगेवाडी कासरवाडी विभागातील महिलांनी बहुसंख्य सहभाग घेतला होता, यावेळी स्पर्धेमध्ये मधील विजेत्यांना माननीय संजय नाना काटे (मा.नगरसेवक पि.चि.मनपा)अमित काटे व माधवी बाईत यांच्या शुभहस्ते शाल श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

प्रथम क्रमांक अश्विनी मते द्वितीय क्रमांक सारिका जाधव तृतीय क्रमांक सीमा मिर्झापुरे चतुर्थ क्रमांक अलका दाभोळकर पाचवा क्रमांक सुनिता बोत्रे उत्तेजनार्थ सविता काळभोर, राणी कांबळे ,सुवर्णा काळभोर,नंदा पाटील ,शारदा पवार यांना देऊन सन्मानित करण्यात आले . यावेळी संजय नाना काटे यांनी बोलताना आज प्रत्येक महिलाही स्वतः घरामध्ये सजावट करून स्पर्धेमध्ये भाग घेतात आज कोरोना सावट कमी झालेला नसताना खरोखरच महिलांचा सहभाग हा उल्लेखनीय आहे.

यावेळी जयसिंग काटे,निखिल मते,विलासआण्णा काटे,दाविद बळीद,हंसराज काटे कालिचरण पाटोळे,सतगुरु काटे, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रविंद्र बाईत यांनी केले व आभार प्रर्दशन अनिल मोरे यांनी केले.

Maharashtra14 News

Recent Posts

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

2 days ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

2 days ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

3 days ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

6 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

1 week ago