Google Ad
Editor Choice

महाराष्ट्र दिनी महानगरपालिका सफाई कर्मचारी व करोना काळातील विशेष कामगिरी करणाऱ्यांचा सांगवी जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने सत्कार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : आज ०१मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त आणि एप्रिल व मे महिन्यातील सभासदांचा वाढदिवस असा संयुक्त कार्यक्रम अखिल सांगवी ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.त्यानिमित्त महानगरपालिका सफाई कर्मचारी व करोना काळातील विशेष कामगिरी करणाऱ्यांचा सांगवी जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यानिमित्ताने “आयुष्य हे रंगमंच “ हे व्याख्यान पुणे विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ अरुण शिंदे यांचे व्याख्यान झाले.अध्यक्षपदी प्रशांत शितोळे, होते संघाचे अध्यक्ष बाबासाहेब ढमाले, श्री मानसिंगराव गरुडसर, सांगवी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोणपे साहेब उपस्थित होते.

Google Ad
Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!