Google Ad
Editor Choice

चांदी 2000 रुपयांनी तर सोने ‘एवढ्या’ रुपयांनी स्वस्त, वाचा आजचे बाजारभाव..

चांदी 2000 रुपयांनी तर सोने ‘एवढ्या’ रुपयांनी स्वस्त, वाचा आजचे बाजारभाव..

📣 _आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा_ 👉 https://maharashtra14news.com/

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२९ डिसेंबर) :  सोने-चांदीचे दागिने खरेदी करण्यासाठी आज ग्राहकांना परवडणार आहे. कारण आज (29 डिसेंबर) सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली असून ते खूपच स्वस्त झाले आहेत. देशभरातील सर्व शहरांत दररोज सोने व चांदीचे दर बदलत असतात. आज दागिने खरेदीपूर्वी सोने-चांदीचे दर माहीत करून घ्या.

Google Ad

💍 गुडरिटर्न्स वेबसाईटनुसार, आज 22 कॅरेट 10 ग्रॅम सोने 50,050 रुपये (-100) तर 10 ग्रॅम 24 कॅरेट सोने 54,600 रुपये (-110) झाले आहेत. तर 1 किलो चांदीचे दर 70,300 रुपये असून आज 10 ग्रॅम चांदी जवळपास 703 रुपयांना मिळत आहे. तुमच्या शहरातील अचूक दर ज्वेलर्सला भेट देऊन जाणून घेऊ शकता. त्यापूर्वी काही शहरातील दर घ्या जाणून..

🏅 *22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर:*

▪️ चेन्नई – 50,950 रुपये
▪️ मुंबई – 50,050 रुपये
▪️ दिल्ली – 50,200 रुपये
▪️ कोलकाता – 50,050 रुपये
▪️ बंगळुरू – 50,100 रुपये
▪️ हैदराबाद – 50,050 रुपये
▪️ लखनऊ – 50,200 रुपये
▪️ पुणे – 50,050 रुपये
▪️ नागपूर – 50,050 रुपये
▪️ नाशिक – 50,050 रुपये

🥇 *24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर:*

▪️ चेन्नई – 55,690 रुपये
▪️ मुंबई – 54,600 रुपये
▪️ दिल्ली – 54,750 रुपये
▪️ कोलकाता – 54,600 रुपये
▪️ बंगळुरू – 54,650 रुपये
▪️ हैदराबाद – 54,600 रुपये
▪️ लखनऊ – 54,750 रुपये
▪️ पुणे – 54,600 रुपये
▪️ नागपूर – 54,600 रुपये
▪️ नाशिक – 54,600 रुपये
➖➖➖➖➖➖➖➖➖

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!