पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये , या १४० जागांच्या पदासाठी भरती

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि . ०४ जून) : पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये , 140 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे .

अ.क्र पदनाम पदांची संख्या
01. सहाय्यक शिक्षक (मराठी माध्यम ) 117
02. सहाय्यक शिक्षक ( उर्दु माध्यम ) 23
एकुण पदांची संख्या 140
पात्रता –

पद क्र.01 साठी – B.SC B.ED / B.A B.ED /B.PED
पद क्र.02 साठी – B.SC B.ED -उर्दू /B.A B.ED /B.A B.ED
आवेदन शुल्क – फि नाही

वेतनमान – 24000/- प्रतिमहा

जॉब लोकेशन – पिंपरी चिंचवड , पुणे जिल्हा , महाराष्ट्र

प्रत्यक्ष मुलाखतीचा दिनांक – 11.06.2022

मुलाखतीचे स्थळ – माध्यमिक विद्यामंदीर , संत तुकाराम नगर , ओल्ड मुंबई -पुणे मार्ग पिंपरी , पुणे

अधिक माहीतीसाठी खालील 

जाहिरात पहा :

https://drive.google.com/file/d/1ODFfNJrvEhFd39KsJI9NLIoqi_QT69UX/view?usp=drivesdk

 

Maharashtra14 News

Recent Posts

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

2 hours ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

3 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

6 days ago

गरीब, कष्टकरी व आदिवासींना मोदींनी न्याय दिला – खासदार बारणे … आपटा गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…

6 days ago

‘दादां’च्या चिरंजिवांच्या ‘वाय प्लस’ दर्जाची सिक्युरिटीचे नेमके कारण काय?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय…

7 days ago