Google Ad
Editor Choice Sports

भारताला आणखी एक मेडल : टोकियोतील महामुकाबल्यात रवीकुमार दहियाला कुस्तीमध्ये रौप्यपदक

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०५ऑगस्ट) : टोकियोतील महामुकाबल्यात रवीकुमार दहियाला कुस्तीमध्ये रौप्यपदक मिळालं आहे. रशियाविरूद्ध त्याने चार गुणांची कमाई केली आहे. मात्र अंतिम सामन्यात रवीकुमार दहियाचा 4-7 ने पराभव झाला आहे.

टोकियोतील महामुकाबल्यात रवीकुमार दहियाला कुस्तीमध्ये रौप्यपदक मिळालं आहे. रशियाविरूद्ध त्याने चार गुणांची कमाई केली आहे. मात्र अंतिम सामन्यात रवीकुमार दहियाचा 4-7 ने पराभव झाला आहे. टोकियो ऑलिम्पिक 2021 मध्ये भारतीय पैलवान रवीकुमार दहियान कुस्ती या क्रीडा प्रकारामध्ये फायनलपर्यंत मजल मारली आहे. रवीकुमार दहियाचा रशियाच्या युगुएब झाबूरशी महामुकाबला सुरू आहे.

Google Ad

दहियाकडून भारताला सुवर्ण पदकाची अपेक्षा आहे. तसेच भारताला रविकुमार सुवर्ण पदक मिळवून देणार असल्यामुळे सर्वांचं लक्ष या खेळाकडे लागलं आहे. ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारतासाठी मेडल जिंकणारा रवीकुमार दहीया पाचवा कुस्तीपटू ठरला आहे. याआधी के. डी. जाधव, सुशील कुमार, योगेश्वर दत्त आणि साक्षी मलिक या चार खेळाडूंनी भारतासाठी मेडल जिंकण्याची कमाल केली होती. रवीकुमारने फायनलमध्ये प्रवेश करताच संपूर्ण भारतातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!